HSRP Number Plate Installation Last Date: सरकारच्या नवीन HSRP number plate नियमानुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित आणि वितरित झालेल्या वाहनांना केंद्र शासनाने HSRP नंबर बंधनकारक केलेले आहे. तर त्यात काय अटी आहेत आपण पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत.
HSRP बसवणे अनिवार्य आहे का?
परिवहन विभागाच्या आदेशानुसार, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांच्या मालकांनी त्यांच्या वाहनांवर HSRP बसवणे अनिवार्य आहे. hsrp number plate Maharashtra
HSRP प्लेटिंग सक्तीचे आहे का आहे?
केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ च्या नियम ५० नुसार, वाहनावर HSRP लावणे सक्तीचे आहे. या कायद्यांतर्गत एकूण ६ प्रकारच्या वाहनांवर HSRP लावणे बंधनकारक आहे.
- १) नॉन ट्रान्सपोर्ट वाहने
- २) ट्रान्सपोर्ट वाहने
- ३) भाडेतत्त्वावर असलेली वाहतूक वाहने
- ४) बॅटरीवर चालणारी रेंट अ कॅब असलेली वाहने
- ५) बॅटरीवर चालणारी नॉन ट्रान्सपोर्ट वाहने
- ६) बॅटरीवर चालणारी ट्रान्सपोर्ट वाहनेनवीन वाहनांव्यतिरिक्त जुन्या वाहनांवरही ते बसवणे आवश्यक आहे.
हेही वाचा-
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
HSRP Number Plate बसवण्याची शेवटची तारीख
31 मार्चपर्यंत HSRP Number Plate या ठिकाणी जे आहेत बसवणे बंधनकारक असणार आहे 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित आणि वितरित झालेल्या वाहनांना केंद्र शासनाने याच्यासाठी नंबर बंधनकारक केलेली आहे.
परंतु एच एस आर पी नंबर प्लेट बसूनच आता गाड्या ताब्यात देतात आता दिनांक एक एप्रिल 2019 च्या पूर्वीच्या वाहनांना 31 मार्च 2025 पूर्वी ही नंबर प्लेट बसवणे राज्य शासनाने बंधनकारक केले आहेत.
कोणत्या वाहनांसाठी किती खर्च?
hsrp number plate online fees
- दुचाकी (ट्रॅक्टर, बाईक, स्कूटर): 531 रुपये.
- तीनचाकी (ऑटो-रिक्षा) : 590 रुपये.
- चार चाकी (कार, बस, ट्रक, टँकर, टेम्पो, ट्रेलर इत्यादी) : 879 रुपये
HSRP Number plate ऑनलाइन बुकिंग प्रक्रिया
- 1. अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून वाहनाच्या नोंदणी क्रमांकानुसार संबंधित कार्यालय निवडावे.
- 2. वाहनाची माहिती आणि Vahan डेटाबेसमध्ये नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करावा.
- 3. HSRP फिटमेंट सेंटर निवडून सोयीस्कर तारीख व वेळ निश्चित करावी.
- 4. HSRP फी ऑनलाइन भरावी आणि निवडलेल्या तारखेला सेंटरवर जाऊन HSRP बसवून घ्यावी.
- 5. सेंटरवर जाऊन बसवून घ्यायची नसेल तर तुम्ही होम डिलिव्हरीचा पर्यायही निवडू शकता. हा पर्याय निवडल्यास गाडीला नंबरप्लेट घरी येऊन बसविण्यात येईल. hsrp number plate online status
हेही वाचा-
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |