HRSP नंबरप्लेटबाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय | HSRP Number Plate Registration today news

By Chaughule Mahesh

Updated on:

HSRP Number Plate Registration today news: महाराष्ट्र सरकारने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) अनिवार्य केली आहे. जुन्या वाहनांसाठी HSRP प्लेट बसवणे आता आवश्यक आहे, आणि या नंबर प्लेटशिवाय तुम्हाला अनेक महत्वाच्या सेवांवर निर्बंध येऊ शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेट अनिवार्य

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी टाळण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख सुलभ होते आणि वाहन चोरीस प्रतिबंध होतो.

HSRP Number Plate महत्त्वाचे नियम

  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 01 एप्रिल 2019 पूर्वीच्या (HSRP Number Plate For Old Vehicle) वाहनांसाठी HSRP आवश्यक
  • 01 एप्रिल 2019 नंतर उत्पादित सर्व नवीन वाहनांवर HSRP आधीच बसविण्यात येते.
  • महाराष्ट्र शासनाने जुन्या नोंदणीकृत वाहनांसाठी HSRP बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – HSRP नंबर प्लेट नाहीय; तर तुम्हाला एवढे भरावे लागेल चलन

HSRP Number Plate नसल्यास कोणत्या सेवांवर परिणाम होईल?

  • वाहनाचे मालकी हस्तांतरण थांबविले जाईल.
  • पत्ता बदल प्रक्रिया करता येणार नाही.
  • फायनान्स (बोजा चढविणे/उतरविणे) संबंधित कामकाज थांबेल.
  • नवीन दुय्यम आरसी मिळणार नाही.
  • विमा अद्ययावत करण्यास अडचण येईल.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

दंडात्मक कारवाई टाळायसाठी HSRP Number Plate त्वरित बसवा

  • प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य) यांनी स्पष्ट केले आहे की
  • HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाईलबनावट
  • HSRP प्लेट असलेल्या वाहनांवर देखील दंडात्मक कारवाई होईल.

हेही वाचा – २व्हीलर ४व्हीलर वाहणे वापरताय! तर ३१ मार्च च्या अगोदर करा हे काम;

HSRP रजिस्ट्रेशन प्लेटचे दर

दुचाकी, स्कूटर, मोटारसायकल, मॉपेड आणि ट्रॅक्टरसाठी (HSRP Set for Two-Wheelers & Tractors)

  • 200mm x 100mm प्लेट: ₹219.91 + GST ₹39.58 = ₹259.49
  • 285mm x 45mm प्लेट: ₹219.91 + GST ₹39.58 = ₹259.49
  • स्नॅप लॉकः ₹10.18 + GST ₹1.83 = ₹12.01
  • एकूण HSRP सेट किंमतः ₹531.00

तीनचाकी वाहनांसाठी (HSRP Set for Three-Wheelers)

  • 200mm x 100mm प्लेट (2युनिट्स): ₹219.91 x 2 + GST 39.58 x 2 = ₹518.98
  • स्नॅप लॉक: ₹10.18 + GST ₹1.83 = ₹12.01
  • तिसरी नोंदणी स्टिकर: ₹50.00 + GST ₹9.00 = ₹59.00
  • एकूण HSRP सेट किंमतः ₹590.00

प्रवासी कार, मध्यम व जड व्यावसायिक वाहने आणि ट्रेलर (HSRP Set for LMV, Passenger Cars, Commercial Vehicles & Trailers)

  • 500mm x 120mm प्लेट (2 युनिट्स): ₹342.41 x 2 + GST 61.63 x 2 = ₹808.08
  • 340mm x 200mm प्लेट: ₹0.00
  • स्नॅप लॉकः ₹10.18 + GST ₹1.83 = ₹12.01
  • तिसरी नोंदणी स्टिकर: ₹50.00 + GST ₹9.00 = ₹59.00
  • एकूण HSRP सेट किंमतः ₹879.10

HSRP Number plate अर्ज करण्याची प्रक्रिया HSRP Plate Registration

HSRP Maharashtra Official Website

हेही वाचा – HSRP नंबर प्लेट नाहीय; तर तुम्हाला एवढे भरावे लागेल चलन

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment