Ladaki Bahin Yojana March Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जात आहेत. तरीही अद्याप महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये निराशा झाली आहे. दरम्यान, आता दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र येणार आहे.
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे, मंत्री अदिती तटकरेंनी ही आनंदाची बातमी लाडकी बहिणींना दिलेली आहे, लाडकी बहिणींना आनंदाची बातमी आहे. कारण या बुधवारपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 महिनेचे पैसे एकत्र जमा होणार आहे. Ladaki Bahin Yojana Today Update
हेही वाचा – लाडक्या बहिणीला मिळणार ३,००० रुपये; जाणून घ्या काय आहे कारण
या संदर्भात राज्याची महिला आणि बालविकास मंत्री तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहेत. योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 12 मार्च पर्यंत सर्व 2 महिन्याचे फेब्रुवारी-मार्च महिन्याचे पैसे जमा होणार असे या ठिकाणी सांगण्यात आलंय.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
लाडकी बहिण योजना बुधवारचे अपडेट
महिला दिनाच्या अवचित साधून फेब्रुवारी-मार्चच्या दोन्ही महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळत आहे. महिलांच्या खात्यात जमा पैसे होण्यास सुरुवात झाले, आणि या ठिकाणी काही दिवसापूर्वी या संदर्भात देखील तटकरे यांनी सांगितलं होतं. त्या लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे. 12 मार्च पर्यंत लाडक्या बहिणींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचे पैसे मिळणार आहे धन्यवाद.
हेही वाचा –
• लाडकी बहीण योजनेत महत्त्वपूर्ण बदल; घ्या सरकारचे धोरण जाणून!
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
1 thought on “बहिणींना आज मिळणार आणखी एक हप्ता | Ladaki Bahin Yojana March Update”