लाडक्या बहिणीला मिळणार ३,००० रुपये; जाणून घ्या काय आहे कारण | Ladaki Bahin Today news

By Chaughule Mahesh

Updated on:

लाडकी बहीण योजनेच्या अधिक अपडेट्स साठी what’s app group join करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Yojana March Month Installment: लाडकी बहिण योजनेचे अजूनही महिलांना १,५०० रुपये मिळालेले नाहीत, फेब्रुवारी महिना संपला तरीही अद्याप महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये निराशा झाली आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेत फेब्रुवारी महिना संपला तरीही अद्याप महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये निराशा झाली आहे. दरम्यान, आता दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र येणार आहे.

आम्हाला फॉलो करा –

हेही वाचा –

का मिळणार नाहीत लाडक्या बहिणीला आता 1500 रुपये; सविस्तर जाणून घ्या

शिंदेंकडून लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी बातमी

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

लाडकी योजनेचे काय आहे नवीन अपडेट

लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीचे १५०० रुपये आणि मार्च महिन्याचे १५०० रुपये एकत्र दिले जाणार आहे. असे दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळून ३,००० रुपये मिळणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे. Ladaki Bahin Yojana Today news

लाडक्या बहिणींना २,१०० रुपये कधीपासून मिळणार

दरम्यान, मार्च महिन्यात महिलांना २१०० रुपये देणार असल्याची चर्चा होत आहे. अर्थसंकल्पानंतर महिलांसाठी २१०० रुपये होण्याची घोषणा आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात एकूण किती पैसे मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. Ladaki Bahin Yojana received 2100 rs

लाडकी बहीण योजनेच्या अधिक अपडेट्स साठी what’s app group join करा

फेब्रुवारीचा हप्ता का आला नाही?

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. यामागे दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे महिलांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नाही. आणि दुसरं कारण म्हणजे काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा न झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारण, मध्यंतरी एका कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितले होते की,लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या चेकवर सही करुन आलोय. आठ दिवसांत पैसे येतील. मात्र, अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.

हेही वाचा –

• लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? समोर आले नवीन अपडेट

का मिळणार नाहीत लाडक्या बहिणीला आता 1500 रुपये; सविस्तर जाणून घ्या

शिंदेंकडून लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी बातमी

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment