Bandhkam Kamgar Yojna :आता बांधकाम कामगार योजनेतून कामगारांना 1 लाख रुपयांपर्यंत मदत करणार सरकार ,तुम्हाला माहिती आहे का की आता तुम्हाला सरकारकडून ₹ 2000 ते ₹ 5000 ची आर्थिक मदत आणि घरातील भांडी मिळू शकतात? जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल. त्यामुळे राज्य सरकारने सुरू केलेली ही योजना तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी महत्त्वाची ठरू शकते. राज्यातील कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने बंधकाम कामगार योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे कामगारांना 2000 ते 5000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत आणि घरगुती वापरासाठी भांडी दिली जातात. तर मित्रांनो, या योजनेत तुम्हाला कोणते फायदे मिळणार आहेत, त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत, Bandhkam Kamgar Yojna 2025
योजनेची प्रमुख वैशिष्ट्येः
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण मंडळाने सुरू केलेली ही योजना बाधकाम क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत आणि सुरक्षा प्रदान करण्यासाठी राबवली जात आहे. योजनेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे कामगारांना त्यांच्या आरोग्यसेवा,
- 1) शिक्षण आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी सहाय्य करणे.
- 2) ₹1,00,000 पर्यंतची मदत
- 3) नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी उपलब्ध
- 4) आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी निधी
योजनेचे विविध लाभः
- आरोग्य सहाय्य (Health Assistance)
- गंभीर आजार उपचारासाठी 1,00,000 पर्यंत आर्थिक मदत
- महिला कामगारांसाठी प्रसूती काळात ₹50,000 पर्यंत सहाण
- अपघात विमा आणि वेद्यकीय उपचारांसाठी निधी
- शैक्षणिक मदत (Education Assistance)
- कामगारांच्या मुलासाठी शिष्यवृची योजना
- व्यावसायिक प्रशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य
- शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अनुदान
- उच्च शिक्षणासाठी कर्ज सुविधा
- सामाजिक सुरक्षा (Social Security Benefits)
- निवृत्ती वेतन योजना
- कुटुंब पेन्शन योजना
- अंत्यसंस्कार खर्चासाठी आर्थिक मदत
- विवाह सहाय्य योजना
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रेः
- 1)आधार कार्ड
- 2)रहिवासी पुरावा (राशन कार्ड, सुतदार ओळखपत्र, वीज बिल इ.)
- 3)पॅन कार्ड
- 4)बँक खात्याचे तपशील (पासबुक किंवा रद्द केलेला चेक)
- 5)पासपोर्ट आकाराचा फोटो
- 6)बांधकाम क्षेत्रात काम केल्याचा पुरावा (कामगार ओळखपत्र, अनुभव प्रमाणपत्र, नियोक्त्याचे प्रमाणपत्र)
- 7)उत्पन्नाचा दाखला
- 8)स्वयं-घोषणापत्र
अर्ज करण्याची प्रक्रियाः
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- 1)अधिकृत वेबसाइटला भेटा www.mahabocw.in
- 2)नवीन नोंदणी वर क्लिक करा.
- 3)आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- 4)अर्ज सबमिट करा आणि अर्ज कन्तक मिळवा
- 5)अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासा.
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया:
- 1)जवळच्या कामगार कल्याण केंद्राला भेट द्या
- 2)अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे संताप्र करा
- 3)अर्ज सबमिट करा आणि पावती मिळवा
- 4)अर्जाची स्थिती संबंधित कार्यालयात तपासा
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |