Ladaki Bahin Yojana: लडकी बहीण योजना मागील काही महिन्यांपासून कायमच चर्चेत आहे. लाडक्या बहिणीला फेब्रुवारी मार्च महिन्याचे तर पैसे मिळाले आहे. परंतु आता एप्रिल महिन्याचं काय? आणि कधीपासून पैसे जमा होण्यास सुरत होणार. आज आपण सर्व माहिती बघणार आहोत.
दुसऱ्यांदा राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 ऐवजी 2100 रुपये जमा करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. मात्र 2025-26 साठी जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा करण्यात न आल्याने विरोधक सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. या प्रकरणी अजून कोणतेही अपडेट सरकारकडून मिळालेले नाही. (Ladki Bahin Yojana April Update)
लाडक्या बहिणीबद्दल समोर आलेल्या माहितीनुसार, नियमांबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांना अपात्र करण्यात येणार आहे आणि यासाठी सरकारकडून तब्बल 2 कोटी 63 लाख खात्यांची तपासणी करण्यात येणार आहे. माहितीनुसार, पुढील काही दिवसात या अर्जाची तपासणी होणार आहे. त्यामध्ये घरामध्ये चार चाकी वाहन आणि उत्पन्न या गोष्टींची तपासणी होणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नियमांबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांना अपात्र करण्यात येणार आहे आणि यासाठी सरकारकडून तब्बल 2 कोटी 63 लाख खात्यांची तपासणी करण्यात येणार आहे. माहितीनुसार, पुढील काही दिवसात या अर्जाची तपासणी होणार आहे. (Ladki Bahin Yojana Today News)
आयकर विभागाकडे महिला व बालविकास विभागाने 2 कोटी 63 लाख लाभार्थी महिलांच्या उत्पन्नाची माहिती मागितली होती. या योजेनचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे अशी अट सरकारने ठेवली आहे. त्यामुळे आता 2 कोटी 63 लाख लाभार्थी महिलांच्या उत्पन्नाची तपासणी करण्यात येणार आहे. (Ladki Bahin Yojana 2100rs update)
अर्थसंकल्प 2025-26 सादर करताना महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पूर्ण न केल्याने महायुती सरकारवर महाविकास आघाडीकडून (MVA) जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. तसेच सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पूर्ण करावा अशी मागणी देखील महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.
महिलांना एप्रिल महिन्याचा होता कधी मिळणार
लडकी बहीण योजनेबद्दल आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 5 ते 10 तारखेपर्यंत खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. (Ladaki Bahin Yojana April Installment)
कोणत्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही?
लडकी बहीण बऱ्याचशा महिलांना अपात्र करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने आत्ताच म्हणजे मागचा महिना जानेवारी मधील 5 लाख तर फेब्रुवारी मध्ये 4 लाख महिलांना अपात्र केलं आहे. आणि आणखीही महिलांना अपात्र करण्यात येत आहे. आता मार्च महिन्यामध्ये किती महिला पत्र झाल्यात याची आणख काही अपडेट आलेले नाही.
सर ममिळालेल्या माहितीनुसार ५० लाख महिलांना अपात्र करण्यात येणार आहे त्यामुळे यापुढे एप्रिल महिन्यापासून पुढचे हप्ते जमा होणार नाहीत.
अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा…
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |