१ कोटी बहिणींनीना लखपती बनवणार सरकारचे नवीन धोरण | याबद्दल काय बोलले फडणवीस साहेब जाणून घ्या ladaki bahin Yojana

By Chaughule Mahesh

Published on:

Ladaki bahin yojana: लाडकी बहीण योजनेंतर्गंत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आणखी दिलासादायक बातमी आहे. आता योजनेतील महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी बँकेतून 40 हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. याबाबत सरकार प्रयत्नशील असून त्याबाबतचा विचार सुरू आहे. श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याबाबत भाष्य केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महिलांसाठी नवीन आर्थिक मदतीचा प्रस्ताव

महिलांच्या स्वावलंबनासाठी ४० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे विचाराधीन आहे. महाराष्ट्राच्या 2024 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांसाठी ही योजना फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. ‘माझी लाडकी बहिण’ या मोहिमेअंतर्गत महिलांना हा आर्थिक पाठिंबा मिळणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

या योजनेंतर्गत महिला (Ladki Bahin Yojana) स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील किंवा विद्यमान व्यवसाय वाढवू शकतील. राज्य सरकार यासाठी राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्था यांच्याशी करार करून योजना राबवणार आहे. योजनेसाठी आवश्यक निधी अर्थसंकल्पात राखीव ठेवण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. Ajit Pawar loan scheme

हेही वाचा – या योजनेअंतर्गत महिलांना मिळतात ५ लाख रुपये; तर आजच करा अर्ज | lakhpati didi yojana Maharashtra

राज्य सरकारकडून महिला सक्षमीकरणावर भर

वित्तमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं की, ‘माझी लाडकी बहिण’ (Ladki Bahin Yojana) या योजनेतून महिलांचे सशक्तीकरण साधण्याचा सरकारचा उद्देश आहे. महिला बचतगट, लघुउद्योग व स्वयंरोजगारासाठी हे कर्ज उपयुक्त ठरेल. मागील काही योजनांप्रमाणे या योजनेचंही अचूक नियोजन करून शंभर टक्के अंमलबजावणी केली जाईल.

महिलांना कर्जासाठी दिलासा देणारी ही योजना लवकरच कार्यान्वित करण्याचा विचार सरकार करत असून, येत्या काही दिवसांत तिचं औपचारिक रूप देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या धोरणांमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. Lakhpati Didi yojana 2025

हेही वाचा – घरगुती सोलर पॅनल बसवण्यासाठी मिळणार तब्बल ७८,००० रुपये | PM Surya Ghar Yojana 2025

________________________________________

नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो

Ladaki Bahin Yojana New updates लाडकी बहीण योजनेंतर्गंत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आणखी दिलासादायक बातमी आहे. आता योजनेतील महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी बँकेतून 40 हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे.

अशा प्रकारच्या योजनांच्या नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…

सर्व योजना बद्दलचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment