PM Surya Ghar Yojana 2025: महाराष्ट्र सरकार वीजनिर्मिती धोरणावरही काम करत आहे कारण दिवसेंदिवस वीज वितरणावरही संकटे येत असतात. त्यासाठी मार्ग म्हणून शेतीसाठी सौर पंप, घरासाठी पीएम सूर्य घर योजना महाराष्ट्र सरकार राबवत आहेत.
पीएम सूर्य घर योजना संपूर्ण माहिती
PM Surya Ghar Muft Bijli Yojana Maharashtra ही एक सरकारी योजना आहे. तिचा उद्देश देशातील घरांना मोफत वीज पुरवणे हा आहे. ही योजना 15 फेब्रुवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. या योजनेअंतर्गत कुटुंबांना आपल्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी देण्यात येणार आहेत. सबसिडी सौर पॅनल च्या लागलेल्या खर्चावर 40 टक्के पर्यंत दिली जाईल या योजनेमुळे देशातील एक कोटी कुटुंबीयांना लाभ होण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे सरकारची मोठी बचत होणार आहे.
पीएम सूर्य घर योजनेची उद्दिष्टे
- घरगुती सौर उर्जा योजनेची केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिकांना कमी दरात वीज उपलब्ध होते याचा लाभ मिळावा या उद्देशाने हि योजना चालू करण्यात आली आहे.
- देशातील नागरिकांना सौर उर्जा संबधित माहिती देऊन प्रोस्ताहन देऊन या योजनेची वाढ चागली झाली पाहिजे हे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
- देशातील नागरिकांना वाढत्या विजेच्या वापरणे लोडशीडिंग वाढत आहे,त्यामुळे महावितरण वरील भर कमी होईल हा एक उद्देश आहे.
- दगडी कोळशाचा उपलब्ध साठा नसल्याने विजेची कमतरता वाढू शकते म्हणून सोलर पेनेलं बसवण्याचा उद्धेश केंद्र शासनाने ठेवला आहे.
- नागरिकांना मोफत वीज PM Surya Ghar Yojana 2025 या योजनेंतर्गत मिळावी हा उद्धेश आहे.
हेही वाचा – शेतकऱ्यांना मिळणार मोफत कृषी सोलार पंप, मुख्यमंत्र्याची घोषणा Agricultural Solar Pump Scheme 2025
पीएम सूर्य घर योजनेचे फायदे
- एक कोटी नागरिकांना मोफत वीज मिळेल.
- या योजनेमुळे सरकारच्या वीज खर्चात 50 लाख रुपयांची बचत होणार आहे.
- या योजनेमुळे सौर ऊर्जेचा जास्त वापर होणार असून त्यामुळे नैसर्गिक साधनांची बचत होणार आहे.
- या योजनेमुळे प्रदूषण कमी होणार आहे. कारण कोळशामुळे तयार होणारी वीज ही कमी होईल.
- या योजनेअंतर्गत कुटुंबांना आपल्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी देण्यात येणार आहेत. सबसिडी सौर पॅनल च्या लागलेल्या खर्चावर 40 टक्के पर्यंत दिली जाईल या योजनेमुळे देशातील एक कोटी कुटुंबीयांना लाभ होण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे सरकारची मोठी बचत होणार आहे.नागरिकांच्या घरातील आता विजेला खंड पडणार नाही, या योजनेअंतर्गत 40% पर्यंत सबसिडी मिळणार आहे.
- केंद्र सरकारच्या अंतरीम अर्थसंकल्पात सौर ऊर्जा योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे.
- देशातील तब्बल एक कोटी घरावर सोलर पॅनल बसवण्यात येणार असून 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.
- केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेला PM Surya Ghar Muft Bijli Yojna मंजुरी दिली असून यासाठी 75021 कोटी रुपये खर्च येणार आहे.
- या योजनेअंतर्गत एक कोटी घराच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
PM Surya Ghar Yojana अनुदान किती दिले जाते?
- PM Surya Ghar Scheme या योजनेसाठी 3kw सोलर पैनेल वर 40 % ते 50% एवढे आणि वेगळे अनुदान दिले जाते.
- 3kw च्या वर सोलर पैनेलवर राज्यशासन 20% आणि केंद्र शासनाकडून वेगळे अनुदान दिले जाते.
- सामुहिक वापरासाठी 500 kw विद्युत वापरासाठी सुधा अनुदान दिले जाते.
- गृहनिर्माण संघटना आणि कल्याणकारी निवासी संघटना साठी सुद्धा अनुदान मिळू शकतो.
हेही वाचा – फ्री सोलर आटा चक्की योजना | Free Solar Atta Chakki Yojana 2025
पीएम सूर्य घर योजनेची पात्रता
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती देशातील रहिवाशी असणे गरजेचे आहे.
- या योजनेसाठी आवश्यक असणार्या कागदपत्राची पूर्तता योग्यरित्या पूर्तता केल्यास तो पात्र शकतो.
- तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अल्पभूधारक असायला हवे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जमीन नसेल पण भाड्याने जमीन करता असाल तर त्याचा पुरावा आवश्यक आहे.
- तुम्ही शेतकरी असणे गरजेचे आहे.
- आणि त्यातून उत्पन्न घेत असावे.
- संबंधित व्यक्तीचे वीज कनेक्शन असणे आवश्यक
यासाठी असणाऱ्या नियम व अटी
- PM Surya Ghar Yojana या योजनेचा लाभ हा ज्या भागात वीज अजून पोहचली नही अशा दुर्गम भागात या योजेनेचा वापर केला जाणार आहे.
- लाभार्थ्याला त्याच्या जवळची रक्कम अनुदान सोडून जी रक्कम आहे ती त्या लाभार्थ्याने प्रथम संबधित बँकेत भरायला हवी.
- देशातील प्रत्येक व्यक्तीला याचा लाभ मिळू शकतो. एका व्यक्तीला फक्त एकदाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- PM Surya Ghar Yojana Maharashtra,या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या ज्या जागेत सोलर पैनेल बसविणार आहेत ती जागा स्वताच्या मालकीची असणे गरजेचे आहे.
- अर्जदार व्यक्तीचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीचे बँकेतील खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीने याच्या अगोदर राज्य किंवा केंद्र शासनाकडून या योजनेचा लाभ घेतला असेल तर या योजनेचा त्याला लाभ घेता येणार नही.
हेही वाचा – लाडक्या बहिणींना मोफत सूर्यचूल वाटप सुरू! असा करा अर्ज Free Solar Stove Scheme 2025
योजनेसाठी लागणारी कागद्पत्रे
- संबधित व्यक्तीचे आधार कार्ड
- पेंन कार्ड.
- रेशन कार्ड.
- रहिवाशी दाखला.
- जमिनीचा 7 /12.
- बँक खाते .
- पास पोर्ट साईझ फोटो.
- उत्पन्नाचा दाखलाविजेचे बिल.
- ज्या जागेवर सोलर पैनेल बसवायच्या त्याजागेचा तपशील.
PM Surya Ghar Yojana असा करा ऑनलाईन अर्ज
स्टेप 1
- अर्जदाराला अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.(https://www.pmsuryaghar.gov.in)
- वेबसाईट ओपन केल्यावर होम पेज वर जायच rajister hear वर क्लिक करायचं
- रजिस्टर फॉर्म तुमच्या पुढे उघडेल (State Distribution Company Consumer Account Number) त्या मध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती व्यवस्तीत भरायची आहे.
- आणि सबमिट करायचं.
- यानंतर पुढील पेज ओपेन होईल त्यामध्ये मोबाईल न.,
- otp ,आणि तुच जो काही email id असेल तो तिथे टाकायचा आहे.
- आणि सबमिट करायचा आहे.यानंतर तुमच rajister होऊन जाईल.
स्टेप 2
- rajister झाल्यावर नंतर login या ऑप्शन वर क्लिक करायचं आणि Consumer Account Numberआणि मोबाईल न टाकून login करून घ्यायचा आहे.
- आणि तुमच्या पुढे नवीन पेज ओपेन होईल apply for rooftop solar तिथे तुम्हाला अर्ज भेटेल.
स्टेप 3
- login केल्यावर तुम्हाला तिथे अर्ज भेटेल.
- दिलेल्या अर्जात तुम्हाला मागितली आहेत त्या कागदपत्राची झेरॉक्स दिलेल्या जागेत अपलोड करायची आणि सर्व बटन वर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुमचा rooftop solar चा अर्ज प्रकीर्या पूर्ण झाली.
नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो…
pm surya ghar yojana 2025 Marathi या योजनेअंतर्गत कुटुंबांना आपल्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी देण्यात येणार आहेत. सबसिडी सौर पॅनल च्या लागलेल्या खर्चावर 40 टक्के पर्यंत दिली जाईल या योजनेमुळे देशातील एक कोटी कुटुंबीयांना लाभ होण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे सरकारची मोठी बचत होणार आहे.
अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…
योजनेच्या सर्व प्रकारच्या अपडेट साठी आम्हाला तुम्ही सोशल मीडियावरती फॉलो करा…