लाडकी बहीण योजनेबद्दल एप्रिल महिन्याची महत्त्वाची बातमी ladaki Bahin Yojana letest news

By Chaughule Mahesh

Published on:

ladaki Bahin Yojana letest news: माझी लाडकी बहीण योजना याबद्दल काय आली आहे समोर नवीन माहिती, लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता आजपासून म्हणजे 27 एप्रिल पासून जमा होणार आहे आणि तो 30 एप्रिल पर्यंत तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार

महाराष्ट्र सरकरानं जुलै महिन्यापासून मार्च पर्यंत 9 हप्त्यांचे 13500 रुपये प्रत्येक पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले आहेत. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना अक्षय्य तृतियेच्या दरम्यान देण्यात येणार आहे.

योजनेच्या सुरुवातीला किती महिला पात्र होत्या

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2 कोटी 47 लाख आहेत. ऑक्टोबर 2024 महिन्यात ज्यावेळी लाभ दिला होता त्यावेळी 2 कोटी 33 लाख महिला होत्या.

हेही वाचा – राज्यातील गरजू महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप सुरू; महिलांनो असा करा अर्ज | Pink E-Rickshaw Yojana

लाडक्या बहिणींना वेळोवेळी हप्ता मिळावा यासाठी प्रयत्न

लाडक्या बहि‍णींना नियमितपणे योग्य वेळेत योजनेचे पैसे मिळावेत म्हणून महिला व बालविकास विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. आम्ही सातत्यानं त्यावर काम करत आहोत. एका टीमकून बँकिंगशी संबंधित अडचणी, कागदपत्रं आणि आधार लिकिंग संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी काम करते. ज्या पात्र महिलांनी योजनेसाठी नोंदणी केली असेल त्यांना पैसे मिळतील, असं आदिती तटकरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं. Ladki Bahin Yojana April Installment Date Maharashtra

लाडक्या बहिणींना का मिळणार 500 रुपये

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वार्षिक 12000 रुपये मिळणाऱ्या महिलांना या योजनेतून 500 रुपये दिले जातात. अशा लाभार्थी महिलांची संख्या 7,74,148 इतकी आहे.

हेही वाचा – लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा हप्ता; परतू ५०० रुपयांची अट, काय आहे अपडेट्स जाणून घ्या | ladaki Bahin Yojana

या बहिणींना मिळणार फक्त ५०० रुपये

महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा योजनेत बदल केला आहे. या योजनेअंतर्गत ८ लाख महिलांना १५०० रुपयांऐवजी फक्त ५०० रुपये मिळतील. सरकारी नियमांनुसार, १५०० रुपये फक्त अशा लाभार्थ्यांना दिले जातील.

नमो किसान सन्मान निधी” चा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त ५०० रुपये मिळतील. नमो किसान सन्मान योजनेअंतर्गत, राज्य सरकार ६ हजार रुपये आणि केंद्र सरकार ६ हजार रुपये देते. अशा प्रकारे एकूण १२ हजार वार्षिक, तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत १८ हजार दिले जातात. त्यामुळे, किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या भगिनींना उर्वरित फक्त वार्षिक ६ हजार रुपये आणि दरमहा ५०० रुपये फरक म्हणून मिळतील. Ladki Bahin Yojana 10th Installment Date

या महिलांना नाही मिळणार या योजनेचा लाभ

विशेषतः ज्या महिलांकडे चारचाकी गाडी आहे, ज्यांनी याआधी अन्य सरकारी वैयक्तिक योजना घेतल्या आहेत किंवा ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा महिलांचा या योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हेही वाचा – पिठाची गिरणी अर्ज भरणे सुरू; पात्रता कागदपत्रे अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती | mofat pithachi girani yojana 2025

2100 रुपये

या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना त्वरीत जाहीर करण्यात आली होती आणि त्यामुळे अर्जांची संख्या प्रचंड वाढली. पहिल्या दोन महिन्यांतच महिलांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केला. ही आकडेवारी सरकारसाठी आश्चर्यचकित करणारी ठरली. इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्यामुळे सरकारी तिजोरीवर ताण आला आणि इतर योजनांवरील खर्च कमी करून निधी या योजनेसाठी वळवण्यात आला.

लाडकीला २१०० रुपये मिळणार याच काय झालं?

दुसऱ्यांदा राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 ऐवजी 2100 रुपये जमा करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. मात्र 2025-26 साठी जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा करण्यात न आल्याने विरोधक सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. या प्रकरणी अजून कोणतेही अपडेट सरकारकडून मिळालेले नाही. ladaki bahin yojana received 2100 rs

हेही वाचा – महिलांना आनंदाची बातमी पुन्हा एकदा शिलाई मशीन योजना सुरू; लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्या | Silai Machin Yojana

सध्याची स्थिती आणि सरकारची तयारी

सध्यातरी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या २.५३ कोटी आहे. या महिलांना मिळणारी एकूण रक्कम ३७,९५० कोटी रुपये असू शकते. मात्र, राज्य सरकारने बजेटमध्ये ३४,००० कोटी रुपये तरतूद केली आहे. त्यामुळे सरकारला उरलेल्या पैशांचा उपयोग कसा केला जाईल, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनेच्या पात्रतेसाठी चाचणी

आधीच लाडकी बहीण योजनेतून काही महिलांचे अर्ज नाकारले गेले आहेत, ज्यामध्ये चारचाकी वाहन असणाऱ्यांचा समावेश होता. आता, उत्पन्नाची तपासणी करून, जर कोणाचे उत्पन्न अधिक आढळले, तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्या उत्पन्नाची स्थिती तपासणी करावी लागणार आहे.

सरकारकडून अपात्र महिलांची तपासणी

महायुती सरकारने 2025-26 च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करून दिला आहे. या योजनेअंतर्गत, प्रत्येक पात्र महिलेला दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, सरकारने अपात्र महिलांची तपासणी करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असणे किंवा स्वेच्छेने लाभ घेण्यास इच्छुक नसणे यासारख्या योजनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण न करणाऱ्या महिलांना हे अनुदान दिले जात नाही. Ladki Bahin Yojana April 2025 Installment Date

हेही वाचा – महिलांना मिळणार ३ लाख रुपयांचे कर्ज; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या | Mahila Udyogini loan Yojana

एप्रिल-मेचा हप्ता एकत्र येणार का?

लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक चर्चा सुरु आहेत. एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. दरम्यान, अजून याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. परंतु अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे मागच्या महिन्यासारखे एकाच महिन्यात दोन हप्ते दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?

अद्याप हालचाल नाहीराज्य मंत्रिमंडळाने या योजनेसाठी पुन्हा नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतला तरच नव्याने पात्र ठरणाऱ्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील. मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीही हालचाल नसल्याचे महिला व बालकल्याण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे वचन दिले होते, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोहे यांनी येथे दिले.

हेही वाचा – एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्याची तारीख फिक्स; लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी | Ladaki Bahin Yojana

काय बोलल्या उपसभापती निलम गोन्हे

उपसभापती गोन्हे म्हणाल्या, प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनेने अनेक आंदोलने केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन पर्व सुरू केले. या शिवसेनेला शिंदे गट न म्हणता शिवसेना म्हणले पाहिजे. निवडणूक आयोगाने आपल्याला चिन्ह आणि नाव दिले आहे. सांगलीत पुराच्या काळात एकनाथ शिंदे मदतीसाठी धावून आले होते.

राज्यातील लाडक्या बहिणींना आणखी काही योजनांचा फायदा देता येईल काय?

याची आखणी केली जाव आहे. २१०० रुपये देण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विरोधकांना मात्र याचा राग आहे. आज आपल्यासाठी रस्ते जसे महत्त्वाचे आहेत, तेवढाच महिलांचा संसारही महत्त्वाचा आहे.त्या पुढे म्हणाल्या, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ सेवा तक्रार प्राधिकरणकडे पाठपुरावा करून जी मुले वृद्धांचा सांभाळ करत नाहीत, त्यांना मदत करावी. बँकांमध्ये लाडक्या बहिणींना सन्मान मिळाला पाहिजे. ज्या बँका नीट वागणूक देत नाहीत, त्यांचा आढावा घेणार आहे. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ज्या बँका सहकार्य करत नाहीत, त्यांची माहिती मला द्यावी.

महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्या. सभासद मोहीम राबवा. जिल्हा परिषद गट व गण यामध्ये सर्वांना पदे द्या. महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी पुढाकार घ्या.

बहिणीनंसाठी महत्त्वाच्या सूचना

  • बँक खात्याची स्थिती नियमितपणे तपासावी.
  • अर्ज करताना दिलेली माहिती अचूक असल्याची खात्री करावी.
  • अधिकृत सरकारी संकेतस्थळ किंवा स्थानिक प्रशासनाच्या घोषणेची वाट पाहावी.
  • अफवांवर विश्वास ठेवू नये आणि फसवणुकीपासून सावध राहावे. ladaki bahin yojana april month installment news

नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो

Ladaki Bahin Yojana April month updates मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मागील नऊ हप्ते लाडक्या बहिणीला मिळालेले आहेत. हा येणार हप्ता दहावा असून तो लाडक्या बहिणींना लवकरात लवकर या महिन्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजे अक्षय तृतीयेला जमा होणार आहे.

अशा प्रकारच्या योजनांच्या नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…

सर्व योजना बद्दलचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment