24 तासाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता | Namo shetkari yojana 6th installment

By Chaughule Mahesh

Published on:

Namo shetkari yojana 6th installment: अनेक शेतकऱ्यांना दोन-तीन हप्ते मिळाले होते किंवा काही शेतकऱ्यांना हप्तेच मिळाले नव्हते किंवा काही शेतकऱ्यांना पाच हफ्ते मिळाले होते आणि बरेच सारे हप्ते वेटिंगमध्ये होते, अशा सर्व शेतकऱ्यांचे थकीत हप्ते आणि सहावा हप्ता देखील वितरित करण्यात आलेला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पीएम किसान सन्मान निधी योजना

ही योजना केंद्र सरकारने म्हणजे दिल्लीतील सरकारने 2018 मध्ये सुरू केली.या योजनेमधून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात.

  • हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात टाकले जातात.
  • पैसे तीन वेळा दिले जातात – दरवेळी 2,000 रुपये.
  • आतापर्यंत 19 वेळा हे पैसे दिले गेले आहेत.

19वा हप्ता – 24 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले. महाराष्ट्रातीलही लाखो शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले.

या योजनेचे फायदे

  1. बियाणं, खते आणि औषधं घेण्यासाठी पैसे मिळतात.
  2. शेतीचा खर्च थोडा कमी होतो.
  3. शेतकऱ्यांना थोडा आत्मविश्वास येतो.
  4. आत्तापर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
  5. सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये मिळून 2.5 लाख कोटी रुपये टाकले गेले आहेत.

नमो शेतकरी योजना सद्यस्थिती

थकीत हफ्ते आणि सहावा हफ्ताही वितरित शासनाच्या माध्यमातून उशिरा निधी दिल्यामुळे आणि मार्च एंडमुळे बँकांच्या माध्यमातून हे क्लिअरन्स न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि अखेर आज 2 एप्रिल 2025 पासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेले आहे.

यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना दोन-तीन हप्ते मिळाले होते किंवा काही शेतकऱ्यांना हप्तेच मिळाले नव्हते किंवा काही शेतकऱ्यांना पाच हफ्ते मिळाले होते आणि बरेच सारे हप्ते वेटिंगमध्ये होते, अशा सर्व शेतकऱ्यांचे थकीत हप्ते आणि सहावा हप्ता देखील वितरित करण्यात आलेला आहे.

Namo shetkari yojana 6th installment date

मागील हप्त्यांचे वेळापत्रक पाहता, Namo Shetkari Yojana 6th Installment एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळू शकते, किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकते.

हेही वाचा – नमो शेतकरी योजनेचा हफ्ता या तारखेला होणार जमा; namo shetkari yojana 6th installment date Marathi

नमो शेतकरी सन्मान निधी योजना

  • ही योजना महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये सुरू केली.
  • यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात.
  • हे पैसे तीन टप्प्यांत मिळतात – दरवेळी 2,000 रुपये.
  • आतापर्यंत 5 हप्ते मिळाले आहेत.

सहावा हप्ता अजून मिळालेला नाही. त्यामुळे काही शेतकरी नाराज आहेत.

  • सध्या 91 लाख शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहेत.
  • त्यांना पुढच्या हप्त्याची वाट पाहावी लागते आहे, खास करून दुष्काळ झालेल्या भागांमध्ये.

योजनेचे मुख्य उद्दिष्ट

  • शेतकऱ्यांना नियमित आर्थिक सहाय्य पुरविणे.
  • शेती उत्पादन खर्चाचा काही भार कमी करणे.
  • छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे.
  • शेतीसाठी आवश्यक साधने विकत घेण्यासाठी मदत करणे.
  • शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.

योजनेबद्दल नवीन अपेक्षा

  • हप्त्याची रक्कम वाढू शकते.
  • सहाव्या हप्त्याची तारीख जाहीर होऊ शकते.
  • योजना सुधारली जाऊ शकते.

नमो शेतकरी योजनेचे फायदे

  1. शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत मिळाली.
  2. शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू घेता आल्या.
  3. दुष्काळी भागात थोडी मदत मिळाली.
  4. 91 लाख शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला आहे.
  5. एकूण 9,100 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात गेले आहेत.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

दोन्ही योजना मिळाल्यास काय फायदा?

काही शेतकऱ्यांना दोन्ही योजना मिळतात. त्यांना एकूण 12,000 रुपये मिळतात:

  • पीएम किसान योजनेतून 6,000 रुपयेनमो शेतकरी योजनेतून 6,000 रुपयेहे पैसे शेतीसाठी आणि घरखर्चासाठी उपयोगी पडतात.
  • लहान शेतकऱ्यांसाठी हे पैसे खूपच उपयोगी असतात.

योजना मिळवण्यासाठी काय करावं लागतं?

शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात:

  • पीएम किसान – छोटे आणि सीमांत शेतकरी पात्र
  • नमो योजना – महाराष्ट्रातील सर्व शेतकरी पात्र

हेही वाचा – यादी झाली जाहिर; नमो शेतकरी योजनेचे 4000 या दिवशी खात्यात होणारं जमा | Namo Shetkari Yojana new Updates 2025

महत्त्वाच्या गोष्टी:

  1. नाव आणि माहिती नीट भरलेली पाहिजे
  2. आधार कार्ड बँकेशी लिंक असावे
  3. बँक खाते सुरू असावे
  4. ई-केवायसी पूर्ण केलेली असावी
  5. अर्जाची स्थिती वेळोवेळी बघत राहावी.

सहावा हप्ता केव्हा मिळणार?

विश्वसनीय माहितीप्रमाणे सहावा हप्ता लवकरच मिळू शकतो. अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा होऊ शकते.

शेतकऱ्यांनी आपले कागदपत्रं आणि अर्ज अद्ययावत ठेवावेत.

Namo Shetkari Yojana 6th Installment 2024 Date All Information Marathi
Namo Shetkari Yojana 6th Installment 2024 Date All Information Marathi

या योजना का गरजेच्या आहेत?

  • शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो.
  • नवीन शेतीच्या पद्धती वापरता येतात.
  • आत्महत्या कमी होतात.
  • गावाची आर्थिक स्थिती सुधारते.

पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. थेट पैसे मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन थोडं चांगलं होतं. भविष्यात या योजना आणखी चांगल्या होतील, अशी सर्वांना आशा आहे.

हेही वाचा – नमो शेतकरी योजनेचा या दिवशी मिळणार सहावा हफ्ता माहिती मराठी : Namo Shetkari Yojana 6th Installment 2024 Date All Information Marathi

नमो शेतकरी योजना अधिकृत वेबसाईट

Namo shetkari yojana official website 👉 https://nsmny.mahait.org/

नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो….

मागील हप्त्यांचे वेळापत्रक पाहता, Namo Shetkari Yojana 6th Installment एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळू शकते, किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकते.

अशा प्रकारच्या योजनांच्या नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment