मे महिन्यात मिळणार लाडक्या बहिणींना ३००० रुपये; कारण घ्या जाणून | Ladaki bahin yojana may installment

By Chaughule Mahesh

Published on:

Ladaki bahin yojana may installment: माझी लाडकी बहीण योजना बहिणींना मे महिन्याचा हप्ता लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे, पण अशी माहिती समोर आली आहे की लाडक्या बहिणींना ३००० रुपये मिळणार आहेत. या मागचे कारण काय आपण सविस्तर जाणून घेऊ.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladaki bahin may month 11th installment

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, काही महिलांच्या खात्यात १,५०० च्या ऐवजी ३,००० रुपये येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लाडक्या बहिणींना मे महिन्यातील हप्ता लवकरच मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. काही बहिणींच्या खात्यात ३,००० रुपये पाठवले जाणार आहे. मागच्या महिन्यात या महिलांच्या खात्यात हप्त्याचे पैसे जमा झाले नव्हते. तेव्हा मागच्या आणि सुरु असलेल्या महिन्याचे असे एकत्रित ३,००० रुपये महिलांच्या बँकेच्या खात्यात जमा होतील. इतर महिलांच्या खात्यात १,५०० रुपये जमा होतील.

हेही वाचा – मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार | Ladaki bahin yojana may installment

लाडक्या बहिणींना ३,००० रुपये का मिळणार?

ज्या महिलांच्या बँकेच्या खात्यात एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही. अशा सर्व बहिणींच्या खात्यात एकाच वेळी दोन हप्त्यांची रक्कम सरकारद्वारे पाठवली जाणार आहे. अशा प्रकारे, या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये पाठवले जातील. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हप्तेचे पैसे खात्यात जमा होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्यातील हप्त्याचे पैसे २५ मे पासून पाठवण्यास सुरुवात होईल. त्यानंतर ३१ मे पर्यंत योजनेसाठी पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होती. महाराष्ट्र राज्यातील एकूण २.५२ कोटी महिला लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्यातील हप्त्याची वाट पाहत आहेत. Received on 3000rs on ladaki bahin

हेही वाचा – १ कोटी बहिणींनीना लखपती बनवणार सरकारचे नवीन धोरण | याबद्दल काय बोलले फडणवीस साहेब जाणून घ्या ladaki bahin Yojana

Ladaki bahin yojana ११ वा हफ्ता कसा मिळेल?

हा हफ्ता २ टप्प्यांमध्ये दिला जाणार आहे. म्हणजे सर्व महिलांना एकाच दिवशी पैसे मिळणार नाहीत. काहींना २४ तारखेला मिळतील, तर काहींना नंतरच्या दिवशी.

  • पण यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात:
  • महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.
  • खात्यात DBT (Direct Benefit Transfer) सुरू असणे गरजेचे आहे. म्हणजे सरकार थेट बँकेत पैसे पाठवते.

Ladaki bahin yojana कोणाला किती पैसे मिळणार?

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की:काही महिलांना फक्त ₹५०० मिळतील. कारण त्या महिलांना आधीच ‘नमो शेतकरी योजना’ मधून ₹१००० मिळाले आहेत.काही महिलांना एप्रिलमध्ये पैसे मिळाले नव्हते, त्यांना मे महिन्यात ₹३००० रुपये मिळणार आहेत.पण यासाठी त्या महिलांनी सर्व अटी पूर्ण केलेल्या असाव्यात.

हेही वाचा – घरकुल यादी जाहीर! नवीन अर्ज भरणेही प्रक्रिया सुरू | PM Awas Yojana 2025

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कशी पाहायची?

११ व्या हफ्त्याची यादी सरकारने जाहीर केली आहे. ही यादी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे पाहता येते.यादी पाहण्यासाठी:आपल्या नगर परिषद किंवा महानगरपालिकेच्या वेबसाइट ला भेट द्या.“माझी लाडकी बहिण योजना यादी” हा पर्याय निवडा.आपले गाव, वॉर्ड किंवा ब्लॉक निवडा.“View List” वर क्लिक करा आणि PDF डाउनलोड करा.यादीत आपले नाव शोधा.

Ladaki bahin yojana अर्ज मंजूर झाला का हे कसे तपासायचे?

सुमारे ५ लाख महिलांचे अर्ज सरकारने नाकारले आहेत. आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही, हे खालील प्रकारे बघू शकता:

  • योजनेची अधिकृत वेबसाइट उघडा.
  • “अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा.
  • आपला मोबाईल नंबर व पासवर्ड टाका.
  • “Application made earlier” वर क्लिक करा.
  • “₹” चिन्हावर क्लिक करा आणि आपले हफ्त्याचे स्टेटस बघा.

नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो….

Ladaki bahin yojana may installment माझी लाडकी बहीण योजना बहिणींना मे महिन्याचा हप्ता लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे, पण अशी माहिती समोर आली आहे की लाडक्या बहिणींना ३००० रुपये मिळणार आहेत. या मागचे कारण काय आपण सविस्तर जाणून घेऊ.

अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…

योजना संधी व्हाट्सअप ग्रुप लिंक ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now

3 thoughts on “मे महिन्यात मिळणार लाडक्या बहिणींना ३००० रुपये; कारण घ्या जाणून | Ladaki bahin yojana may installment”

Leave a Comment