Ladki Bahin Yojana June month Installment: लाडकी बहीण योजनेचा १२वा हप्ता कधी मिळणार जीआर कधी येणार, आणि एकशे रुपये कधी मिळणार याबाबत आपण व्हिडिओ आणि रिल्स च्या माध्यमातून या सर्व गोष्टी बघत आहोत. परंतु नक्की लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे आपण सविस्तर बघणार आहोत.
नवीन अपडेट समोर आलेले आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणीनं साठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे त्यांच्या खात्यात या योजनेचा १२ वा हफ्ता कधी पर्यंत जमा होऊ शकतो ? याची महिला फार आतुरतेने वाट बघत आतुरतन आहे. जून महिन्याचा हप्ता अर्थातच बारावा हप्ता 20 ते 29 जून दरम्यान जमा होणार की जुलै महिन्यात याचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यात येणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.
Table of Contents
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरु झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ जमा केला जातोय. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात एकूण 11 हप्ते जमा करण्यात आले आहेत.
या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा लाभ हा जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला आहे. यामुळे याचा बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात येणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय.
आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 या 11 महिन्यांचा लाभ जमा करण्यात आला आहे. Ladki Bahin Yojana June month Installment
हेही वाचा –लेक लाडकी योजनेचा निधी वितरण सुरू; जिआर आणि अर्ज प्रक्रिया | Lek Ladaki Yojana Updates
Ladaki Bahin Yojana June month installment
महत्वाची बाब अशी की या योजनेचा जून महिन लाभ म्हणजेच या योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर 20 ते 29 जून दरम्यान या योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होऊ शकतो.
तथापि या संदर्भात अजून सरकारकडून कोणतेच अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे खरंच या दरम्यान या योजनेचा पैसा मिळणार का? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. खरे तर, मे आणि जून महिन्याचा हप्ता म्हणजेच 11 वा आणि बारावा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात सोबत जमा होणार अशी बातमी मध्यंतरी समोर आली होती. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला सरकारकडून फक्त मे महिन्याचा लाभ जमा करण्यात आला आहे.
हेही वाचा – ही योजना करेल मुलींचे भविष्य उज्वल; Sukanya Samriddhi Yojana 2025
Ladaki bahin yojana Today news
राज्यातील सर्वात लोकप्रिय असणारी ‘लाडकी बहीण योजना’ असून या योजनेतील पत्र महिलांच्या बँक खात्यावर महिन्याला १५०० रुपये जमा करण्यात येत आहेत. आणि २१०० रुपये कधी मिळणार याची देखील महिलांना आतुरता लागलेली आहे. आणि 2100 कधी मिळणार आहे? अशा प्रकारचा प्रश्न देखील महिलांकडून उपस्थित करण्यात येतो आहे. सरकारने विधानसभा निवडणुका अगोदर महिलांना आश्वासन दिलेले होते की, निवडून आल्यानंतर एक २१०० रुपये देऊ परंतु अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे महिलांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे.
हेही वाचा – बांधकाम कामगारांच्या मुलांना ऍडमिशन साठी मिळणार २० हजार रुपये | Bandhkam Kamgar childrens Scholarship Scheme
लाडक्या बहिणींना 2100 रूपये कधी मिळणार?
राज्यातील अनेक महिलांना प्रश्न पडलेला आहे की, एक 2100 रुपये कधीपासून मिळणार? परंतु एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे. की राज्य सरकारला महिलांना 1500 रुपये वितरित करण्यासाठी निधीची खूप मोठ्या प्रमाणात जमाजमाव करावी लागत आहे. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी कोणतेही मंत्री तयार नाहीत.
अजित पवार यांना अशा प्रकारचे प्रश्न विचारला असता ते सांगतात की ‘मी 2100 रुपये देण्याचे कधीही आश्वासन दिले नाही’. त्यामुळे २१०० रुपये जर द्यायचे असतील तर त्यासाठी पुढील अर्थसंकल्पामध्ये सरकारला तरतूद करणे आवश्यक आहे. त्यानंतरच निर्णय घेता येऊ शकतो. त्यामुळे जून महिन्याचा हप्ता वितरित होत असताना महिलांना 1500 रुपये जमा होणार आहेत.
नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो….
अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…
योजना संधी व्हाट्सअप ग्रुप लिंक ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा