Ladaki Bahin Yojana 12th Installment GR: लाडकी बहीण योजनेचा १२व्या हप्त्याचा जीआर जाहीर झालेला आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचा जो हप्ता आहे, तो लवकरात लवकर या जीआरच्या आधाराने असे लक्षात येते की पुढील पंधरा ते वीस दिवसात योजनेचा लाभ मिळणार आहे.
लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार
ladaki bahin yojana june month installment date या योजनेचा बारावा लवकरच जमा होणार आहे. याबद्दल समोर आलेल्या माहितीनुसार रु. २९८४.०० कोटी रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्याचा जीआर जारी केलेला आहे. यावरून असे लक्षात येते की, जीआर जारी झाल्यानंतर पुढील पंधरा ते वीस दिवसात या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात.
लाडकी बहीण योजना GR डाउनलोड करण्यासाठी
- Ladaki Bahin Yojana June Months GR लिंक 👈👈
- योजनासंधी व्हॉट्सॲप चॅनल – येथे क्लिक करा
- योजनासंधी टेलिग्राम ग्रुप – येथे क्लिक करा
कोणत्या महिलांना पैसे मिळतात?
- वय २१ ते ६५ वर्षांदरम्यान असलेल्या महिला
- विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि गरीब महिलाज्यांचं घरचं उत्पन्न कमी आहेया पैशांनी महिलांना स्वतःसाठी खर्च करता येतो.
उदा. रोजची छोटी-मोठी खरेदी, औषधे, प्रवास, इत्यादी. त्यांना कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
Ladaki bahin yojana कोण पात्र आहे योजनेसाठी?
- ही योजना फक्त काही अटी पूर्ण करणाऱ्या महिलांसाठी आहे:
- महिला महाराष्ट्रातली रहिवासी असावीतिच्या कुटुंबाचं वर्षाचं उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी असावं
- घरात चारचाकी गाडी नसावी (ट्रॅक्टर चालेल)
- कोणीही इनकम टॅक्स भरत नसावा
- महिला इतर सरकारी पेन्शन योजना (जसं संजय गांधी योजना) घेत नसावी
- महिला २१ ते ६५ वर्षं वयोगटात असावी.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला का हे कसे तपासायचे?
सुमारे ५ लाख महिलांचे अर्ज सरकारने नाकारले आहेत. आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही, हे खालील प्रकारे बघू शकता:
- योजनेची अधिकृत वेबसाइट उघडा.“अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा.
- आपला मोबाईल नंबर व पासवर्ड टाका.
- “Application made earlier” वर क्लिक करा.
- “₹” चिन्हावर क्लिक करा आणि आपले हफ्त्याचे स्टेटस बघा.
बहिणींना २१,०० कधी मिळणार?
हो, सरकार आता विचार करत आहे की हे दर महिन्याचे १५०० रुपये वाढवून २१०० रुपये करावेत. यामुळे महिलांना अधिक मदत होईल आणि त्या अधिक चांगल्या पद्धतीने घरखर्च, व्यवसाय किंवा शिक्षण यासाठी पैसे वापरू शकतील.









