मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र सरकारच्या एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्यामध्ये मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठा पाऊल उचलला आहे. या योजनेच्या अंतर्गत जर तुमच्याकडे एक किंवा दोन मुली असतील, तर तुम्हाला ₹50,000 ची आर्थिक मदत मिळणार आहे. ही योजना विशेषता मुलींबाबत वाढत्या भेदभाव आणि मुलींच्या विकासासाठी सरकारने सुरू केली आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे महत्त्व
माझी कन्या भाग्यश्री योजना मुलींच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचा पाऊल आहे. यामुळे, मुलींबाबतच्या भेदभावावर मात केली जाऊ शकते, आणि मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि विकासासाठी सरकारने आर्थिक मदत दिली आहे. सरकारने हे सुनिश्चित केले आहे की सर्व मुलींच्या भविष्यात उज्जवल वाटचाल होईल.
माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य ; माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत किती रक्कम मिळते?
○ एक मुलगी असल्यास – 18 वर्ष कालावधीसाठी 50,000/- रुपये रक्कम दिली जाते.
○ दोन मुली असल्यास – प्रत्येक मुलीच्या नावे: 25,000/- रुपये रक्कम दिली जाते.
○ 7.5 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना फक्त नियोजन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर या योजनेचा लाभ मिळतो.
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी कागदपत्रे
- अर्जदाराच्या आधार कार्ड
- उपन्नाचा दाखला प्रमाणपत्र
- पत्याचा पुरावा
- रहिवासी प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर)
- पासपोर्ट साईज फोटो
- मुलीचे किंवा आईचे बँक पासबुक असणे बंधनकारक
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचाः स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन
1. अधिकृत वेबसाइटला भेट द्याः
- माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- वेबसाइटचा पत्ताः https://womenchild.maharashtra.go.in
2. योजनेचा विभाग निवडाः
- वेबसाइटवर “योजना” किंवा “Schemes” हा पर्याय निवडा.
- “माझी कन्या भाग्यश्री योजना” या योजनेवर क्लिक करा.
3. अर्जाचा फॉर्म डाउनलोड करा किंवा ऑनलाईन भराः
- योजनेच्या पृष्ठावर “ऑनलाईन अर्ज” किंवा फाईल डाउनलोड Notifications Powered By By Aplu करून ती प्रिंट करून येईल. भरता
- ऑनलाईन अर्जासाठी “Register Now” किंवा “New Application” वर क्लिक करा.
4. स्वतःचे खाते तयार करा (जर आवश्यक असेल):
- प्रथम नोंदणी (Registration) प्रक्रिया पूर्ण करा.
- नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि आधार क्रमांक टाका.
- आपला पासवर्ड तयार करा आणि नोंदणी पूर्ण करा.
5. अर्ज भरणे सुरू कराः
- लॉगिन केल्यानंतर अर्जाचा फॉर्म उघडेल.
- फॉर्ममध्ये खालील माहिती भराः
- मुलीचे नाव, जन्मतारीख, आणि जन्माचे ठिकाण.
- पालकांची माहिती (आई-वडिलांचे नाव, उत्पन्न, पत्ता).
- मुलीच्या शिक्षणाची माहिती (जर शालेय शिक्षण सुरू असेल).
- बँक खाते तपशील (बँक खाते क्रमांक, IFSC कोड). Mazi Kanya Bhagyashree scheme
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |