Ladaki Bahin Yojana January 2025 New Update: लाडक्या बहिणींनो तुम्हाला आनंदाची बातमी अशी की, जानेवारी महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
काय आहे जानेवारीचे अपडेट्स
लाडकी बहिण योजना ३,६९० कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे, आदिती तटकरे ताईंनी आजच्या सभेत कळवले आहे की, महिलांना जानेवारी महिन्यात या हप्त्याची रक्कम जमा होईल.
जानेवारी हप्त्याचे बहिणींना किती पैसे मिळणार
विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मात्र, राज्य सरकारने अद्याप लाडक्या बहिणींना २१०० रुपये वाढीव निधी देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे २१०० रुपये लाडक्या बहिणींना मिळणार की नाही? तसेच मिळणार असतील तर कधी? याबाबत वेगवेगळे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
तर यांनुसार महिलांना जानेवारी महिन्यात १,५०० रूपये प्रमाणे महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.
जानेवारी महिन्याचा हफ्ता कोनत्या दिवशी मिळणार
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |