About – Yojana Sandhi
नमस्कार मंडळी योजना संधी वर आपले स्वागत आहे . योजना संधी मराठी, जिचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील सर्व सरकारी योजना, रोज वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, महत्वाचे GR ( शासन निर्णय ) तसेच नवनवीन गोष्टी (लेख) मराठी वाचकापर्यंत पोहचविणे हा आहे.
योजना संधी ही मोबाईल फोन वरिल वाचकांना उपयुक्त ठरणारी वेबसाईट आहे.
योजना संधी मराठीवर आपल्याला खालील प्रकारच्या संदर्भात लेख वाचायला मिळतील .
- महाराष्ट्र शासनाच्या योजना
- सरकारी जी आर
- ऑनलाईन फॉर्म
- शेतकरी योजना संबंधित सर्व अपडेट्स