Ladaki Bahin Yojana April updates: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मागील नऊ हप्ते लाडक्या बहिणीला मिळालेले आहेत. हा येणार हप्ता दहावा असून तो लाडक्या बहिणींना लवकरात लवकर या महिन्याच्या शेवटच्या तारखेला जमा होणार आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी योजना म्हणजे लाडकी बहिण योजना.
Table of Contents
बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार
Ladki bahan Yojana 10th installment आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर मिळणार; एप्रिल महिन्याचा हप्ता ३० एप्रिल २०२५ रोजी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळणार आहे. आणि ज्या महिलांना मार्चचे पैसे मिळाले नव्हते, त्यांनाही एप्रिलबरोबरच ते मिळतील.
लाडकीला २१०० रुपये मिळणार याच काय झालं?
दुसऱ्यांदा राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 ऐवजी 2100 रुपये जमा करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. मात्र 2025-26 साठी जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा करण्यात न आल्याने विरोधक सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. या प्रकरणी अजून कोणतेही अपडेट सरकारकडून मिळालेले नाही. ladaki bahin yojana received 2100 rs
या बहिणींना मिळणार फक्त ५०० रुपये
महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा योजनेत बदल केला आहे. या योजनेअंतर्गत ८ लाख महिलांना १५०० रुपयांऐवजी फक्त ५०० रुपये मिळतील. सरकारी नियमांनुसार, १५०० रुपये फक्त अशा लाभार्थ्यांना दिले जातील.
“नमो किसान सन्मान निधी” चा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त ५०० रुपये मिळतील. नमो किसान सन्मान योजनेअंतर्गत, राज्य सरकार ६ हजार रुपये आणि केंद्र सरकार ६ हजार रुपये देते. अशा प्रकारे एकूण १२ हजार वार्षिक, तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत १८ हजार दिले जातात. त्यामुळे, किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या भगिनींना उर्वरित फक्त वार्षिक ६ हजार रुपये आणि दरमहा ५०० रुपये फरक म्हणून मिळतील.
mukhyamantri mazi ladaki Bahin Yojana official website
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफिसियल वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
कोणत्या महिलांना योजना लागू होईल?
ही योजना मिळण्यासाठी काही अटी आहेत:
- महिला महाराष्ट्रात राहणारी असावी.
- तिचं वय १८ ते ६० वर्षांदरम्यान असावं.
- तिचं कुटुंब वर्षाला २.५ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न मिळवत असावं.
- ती महिला आयकर भरत नसावी.
- तिच्याकडे स्वतःचं बँक खातं असावं.
हेही वाचा –
👉एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्याची तारीख फिक्स; लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी
👉Ladaki bahin yojana April month Installment | लाडकी बहीण योजना; मोठी बातमी
अर्ज कसा करावा?
जर एखाद्या महिलेनं अजूनही अर्ज केला नसेल, तर ती खालील दोन पद्धती वापरू शकते:
- ऑनलाइन अर्ज – सरकारी वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येतो.
- ऑफलाइन अर्ज – जवळच्या सेवा केंद्र, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात जाऊन अर्ज करता येतो.
अर्ज करताना लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक खात्याची माहिती
- पासपोर्ट साइज फोटो
बहिणीनंसाठी महत्त्वाच्या सूचना
- बँक खात्याची स्थिती नियमितपणे तपासावी.
- अर्ज करताना दिलेली माहिती अचूक असल्याची खात्री करावी.
- अधिकृत सरकारी संकेतस्थळ किंवा स्थानिक प्रशासनाच्या घोषणेची वाट पाहावी.
- अफवांवर विश्वास ठेवू नये आणि फसवणुकीपासून सावध राहावे. ladaki bahin yojana april month installment
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो….
Ladaki Bahin Yojana April updates: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मागील नऊ हप्ते लाडक्या बहिणीला मिळालेले आहेत. हा येणार हप्ता दहावा असून तो लाडक्या बहिणींना लवकरात लवकर या महिन्याच्या शेवटच्या तारखेला जमा होणार आहे.
अशा प्रकारच्या योजनांच्या नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…
1 thought on “लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा हप्ता; परतू ५०० रुपयांची अट, काय आहे अपडेट्स जाणून घ्या | ladaki Bahin Yojana”