ladaki bahin yojana April Installment: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून लाडक्या बहिणी चर्चा अशी सुरू आहे, कारण लाडक्या बहिणींना मागील नऊ महिन्यापासून लाडकी बहीण योजनेची पैसे जमा होत आहेत. परंतु येत्या पुढील महिना म्हणजे एप्रिल महिना. एप्रिल महिन्यातही लाडक्या बहिणीला दहावा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत बहिणींना १३,५०० रुपये मिळालेले आहेत. आत्ताच महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात घरात जमा झालेला आहे.
हेही वाचा – अजितदादांकडून योजनेबद्दल मोठी अपडेट; लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?
लाडक्या बहिणींना कधीपर्यंत एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो
लाडक्या बहिणींना आताच पाठीमागे दोन्ही महिन्यांचे एकत्र मिळून अशी तीन हजार रुपये जमा झाले आहे. परंतु आता लाडक्या बहिणी पुढील महिन्यातील हप्त्याची वाट बघत आहेत.
मात्र सरकारकडून याबद्दल कुठल्याही प्रकारची घोषणा किंवा काही नवीन अपडेट आलेले नाही परंतु एप्रिल महिन्याचा हप्ता पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत काय बोलले
या योजनेत ज्या महिला बाद झाल्या आहेत म्हणजे अपात्र झाल्या आहेत, अशा महिलांचे पैसे पुन्हा घेतले जाणार नाहीत याची तुम्ही काळजी करू नका. या योजनेत 9 लाख महिला अपात्र झाले आहेत आणि अजूनही 50 लाख महिला अपात्र होऊ शकतात. त्यांना इथून पुढील ज्याही महिन्यांचे पैसे येणार आहेत ते त्यांना जमा होणार नाहीत असे अजित दादा पवार बोलले.
लाडक्या बहिणीला आता फेब्रुवारी आणि मार्च चा जो हफ्ता मिळालेला आहे यातीलही बऱ्याच महिलांना मिळालेला नाही. तरीही काही नवीन आलेले नसेल तरी तुम्ही तुमचे बँक खाते चालू आहे का नाही हे तपासून घ्या आणि नवनवीन अपडेट साठी आमच्या सोबत कनेक्ट राहा.
1 thought on “लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी; एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार या तारखेला | Ladaki Bahin Yojana April Month installment”