एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्याची तारीख फिक्स; लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी | Ladaki Bahin Yojana

By Chaughule Mahesh

Published on:

ladaki bahin yojana April month Installment: लाडक्या बहिणींना मागील ९ महिन्यापासून लाडकी बहीण योजनेची पैसे जमा होत आहेत. परंतु पुढील महिना म्हणजे एप्रिल महिना. एप्रिल महिन्यातही लाडक्या बहिणीला दहावा हप्ता लवकरच जमा होणार आहे त्याची तारीखही फिक्स झालेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार

Ladki bahan Yojana 10th installment आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर मिळणार; ३० एप्रिलला खात्यावर जमा होणार आहेत पैसे.

लाडकीला २१०० रुपये मिळणार याच काय झालं?

दुसऱ्यांदा राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 ऐवजी 2100 रुपये जमा करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. मात्र 2025-26 साठी जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा करण्यात न आल्याने विरोधक सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. या प्रकरणी अजून कोणतेही अपडेट सरकारकडून मिळालेले नाही. ladaki bahin yojana received 2100 rs

कोणत्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही?

लडकी बहीण बऱ्याचशा महिलांना अपात्र करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने आत्ताच म्हणजे मागचा महिना जानेवारी मधील 5 लाख तर फेब्रुवारी मध्ये 4 लाख महिलांना अपात्र केलं आहे. आणि आणखीही महिलांना अपात्र करण्यात येत आहे. आता मार्च महिन्यामध्ये किती महिला पत्र झाल्यात याची आणख काही अपडेट आलेले नाही.

हप्त्यात होणाऱ्या विलंब होण्याची कारणे

एप्रिलच्या हप्त्याच्या विलंबामागे काही महत्त्वाची कारणे आहेत:

  1. आयकर विभागाची पडताळणी: योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या २ कोटींपेक्षा जास्त आहे, त्यामुळे त्यांची पडताळणी करण्यास वेळ लागत आहे. अर्जदार महिलांच्या उत्पन्नासंबंधीची संपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध नसल्याने ही प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे.
  2. तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी: सरकारी निधी वितरणासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागत आहे. काही बँकिंग प्रक्रियांमुळेही हप्ता जमा होण्यास विलंब होऊ शकतो.

हेही वाचा – लाडक्या बहिणीला मिळणार मात्र 500 रूपये; असे तुम्ही ऐकलंच असेल, परंतु या मागील सत्य काय?

लाडकी बहीण योजनचा लाभ कोणत्या महिलांना मिळतो?

ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या महिलांना खालील अटी पूर्ण कराव्या लागतात:

  • अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  • वय २१ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या निकषांनुसार असावे.
  • बँक खाते आधार कार्डशी संलग्न असावे.

बहिणीनंसाठी महत्त्वाच्या सूचना

  1. बँक खात्याची स्थिती नियमितपणे तपासावी.
  2. अर्ज करताना दिलेली माहिती अचूक असल्याची खात्री करावी.
  3. अधिकृत सरकारी संकेतस्थळ किंवा स्थानिक प्रशासनाच्या घोषणेची वाट पाहावी.
  4. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि फसवणुकीपासून सावध राहावे. ladaki bahin yojana april month installment

mukhyamantri mazi ladaki Bahin Yojana official website

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफिसियल वेबसाईट👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in/

नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो Ladaki Bahin Yojana April month installment अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…

योजना संधी व्हाट्सअप ग्रुप लिंक ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्याची तारीख फिक्स; लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी | Ladaki Bahin Yojana”

Leave a Comment