Ladaki Bahin Yojana February Installment today news: महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलै अंतर्गत लाडकी बहीण योजना सुरू केली होती या अंतर्गत राज्यातील जवळपास दोन पूर्णांक 74 करोड महिला याचा लाभ घेत आहेत परंतु आता काही पात्रता आणि निकष लाडकी बहीण योजनेमध्ये वाढवलेले आहेत त्यामुळे या नियमात न बसणाऱ्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही आहे मग कोणत्या महिलांना फेब्रुवारी चा हप्ता मिळणार आहे याची संपूर्ण माहिती विश्लेषित आपण पाहणार आहोत. Ladaki Bahin Yojana February Hapta
राज्य शासनातर्फे राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हप्ते वितरित करण्यात आले, यादरम्यान पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्यात आले. ( Ladki Bahin Yojana 8th Installment Status) आता फेब्रुवारी महिन्याच्या 8वा हप्ता कधी येणार याबद्दल सर्व लाडक्या बहिणीच्या मनामध्ये उत्सुकता आहे, तर बघूया याबद्दल सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे.
मात्र ज्या महिला या निकषात बसत नाहीत अशा महिलांनी देखील या योजनेसाठी अर्ज केले. या योजनेचा लाभ देखील घेतला. मात्र जेव्हा ही गोष्ट सरकारच्या लक्षात आली तेव्हा अशा महिलांना ज्या या योजनेसाठी अपात्र आहेत, त्यांचं नाव वगळण्याची मोहीम हाती घेण्यात आली. Today news ladaki bahin
हेही वाचा –
- फेब्रुवारीचा 8वा हप्ता 1500 रुपये याच लाडक्या बहिणींना मिळाणार
- लाडकी बहीण योजनेच्या नियमावलीत झाला बदल; काय आहेत अटी जाणून घ्या
आतापर्यंत पाच लाख अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तसेच ही योजना बंद पडणार असल्याची देखील चर्चा सुरू झाली. यावर बोलताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी अपडेट दिली आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाणाऱ्यांना माझ्या लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला आहे. ते गोंदियात बोलत होते. Ladaki bahin February installment
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
फेब्रुवारी महिन्याच्या आठवा हप्त्याची प्रतीक्षा महिलांना लाभार्थींना लागलेली आहे, महिलांमध्ये अर्जाची पडताळणी होणार असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये आठवा महिना येणार की नाही याबद्दल भीती निर्माण झालेली आहे.ज्या महिलांनी निकषांच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा महिलांना या योजनेतून बाहेरच्या रस्ता दाखवण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याच्या आठवा हप्ता 24 फेब्रुवारी पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे, यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाच्या कडे पैसे हस्तांतरित करण्यात आले आहे अशी माहिती मिळाली आहे.
जून ते एक जुलै दरम्यान ई केवायसी करावी लागणार आहे.
ज्या महिलांनी इतर सरकारी योजनेच्या लाभ घेतलेला आहे व त्यांचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त असा, अशा महिलांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे व त्यांना अपात्र करण्यात येणार आहे.या योजनेतील सुमारे 16.5 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठवण्यात आल्यानंतर त्यांचा अर्ज वरील नांव दिलेली नावे व पैसा जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे याच्यात तफावत आढळून आली आहे.
हेही वाचा –
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |