ladaki bahin yojana Today Update: विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने हा निधी २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र विधानसभा निवडणुका होऊन दोन महिने झाले असले तरी, वाढीव रकमेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे २१०० रुपये कधी मिळणार हा प्रश्न वारंवार महिलांकडून विचारला जात आहे. चला तर पाहूया का मिळणार नाहीत १५०० रुपये.
महत्वाचे म्हणजे, लाडकी बहिणी योजनेअंतर्गत (Ladaki Bahin Yojana Updates 2025) २१०० रुपये कधी मिळणार, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. आता महिलांच्या आशा या अर्थसंकल्पात होणाऱ्या घोषणांकडे लागल्या आहेत. या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहिण योजनेच्या रकमेचा आकडा वाढवण्यात येईल अशी आशा व्यक्त केले जात आहे. यामुळे आता राज्यभरातील महिलांचे लक्ष ३ मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागले आहेत. Ladaki Bahin Scheme Today update
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Ladaki Bahin का मिळणार नाहीत १५०० रुपये
लाडकी बहीण योजना आम्हाला मिळालेल्या महितीनुसार फेब्रुवारी महिन्यात शेवटचा हप्ता असेल की जो महिलांना १५०० रुपये मिळणार आहे, मार्च पासून २,१०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणीला २,१०० रुपये कधी पर्यंत जमा होणार
महायुतीतील अनेक नेत्यांनी बजेट सादर झाल्यानंतर महिलांना २१०० रुपये मिळतील, असे संकेत दिले होते. परंतु, अद्याप कोणतेही ठोस पत्रक किंवा आदेश जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे महिला वाढीव हप्त्यासाठी प्रतीक्षेत आहेत. अशातच आता राज्याचे अर्थसंकल्प ३ मार्च रोजी सादर होणार असल्याचे म्हणले जात आहे. त्यामुळे ३ मार्चला होणाऱ्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत सकारात्मक घोषणा होण्याची शक्यता आहे. Ladaki Bahin Yojana February new update
हेही वाचा –
• लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? समोर आले नवीन अपडेट
• शिंदेंकडून लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी बातमी
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |