११ व्या हप्त्याचा GR आला; तारीख झाली फिक्स ladaki Bahin Yojana May month GR

By Chaughule Mahesh

Published on:

mazi ladaki bahin yojana May month GR: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ११व्या हप्त्याचा GR आलेला आहे. त्यानुसार लवकरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता त्यांच्या डीबीटी लिंक खात्यावरती जमा होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

काही बहिणींना ३,००० मिळणार

जर मे महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला तर महिलांना जून आणि मेचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही हप्ते ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार की नाही हे स्पष्ट होईल.

लाडक्या बहि‍णींना ३००० रुपये मिळणारलाडकी बहीण योजनेत जर २ महिन्याचे पैसे एकत्र दिले तर महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होतील. याचसोबत ज्या लाभार्थी महिलांना मागच्या महिन्याचे पैसे आले नाहीत त्यांनाही पैसे येऊ शकतात. त्यांना या महिन्यात दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील. त्यामुळे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत.

लाडकी बहीण योजना GR डाउनलोड करण्यासाठी

लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार

या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याबद्दल आता माहिती समोर येत आहे. एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता २ मे २०२५ रोजी जमा झाला होता. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मे महिन्याचा हप्ता मे मध्येच जमा होण्याची शक्यता आहे. आज २५ मे २०२५ असून, पुढील आठ दिवसांत लाडक्या बहिणींना मे महिन्याचा लाभ मिळू शकतो. Ladaki bahin yojana may month installment

मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार | Ladaki bahin yojana may installment

११ वा हफ्ता कसा मिळेल?

हा हफ्ता २ टप्प्यांमध्ये दिला जाणार आहे. म्हणजे सर्व महिलांना एकाच दिवशी पैसे मिळणार नाहीत. काहींना २४ तारखेला मिळतील, तर काहींना नंतरच्या दिवशी.

पण यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात:

  • महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.
  • खात्यात DBT (Direct Benefit Transfer) सुरू असणे गरजेचे आहे. म्हणजे सरकार थेट बँकेत पैसे पाठवते.

कोणत्या महिलांना पैसे मिळतात?

  • वय २१ ते ६५ वर्षांदरम्यान असलेल्या महिला
  • विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि गरीब महिलाज्यांचं घरचं उत्पन्न कमी आहेया पैशांनी महिलांना स्वतःसाठी खर्च करता येतो.

उदा. रोजची छोटी-मोठी खरेदी, औषधे, प्रवास, इत्यादी. त्यांना कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

हेही वाचा – मे महिन्यात मिळणार लाडक्या बहिणींना ३००० रुपये; कारण घ्या जाणून | Ladaki bahin yojana may installment

काही महिलांना ₹१५०० ऐवजी ₹५०० का मिळतात?

काही महिलांना फक्त ₹५०० रुपयेच मिळाले आहेत. हे त्या महिलांसाठी आहे ज्या पंतप्रधान किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना यांचा आधीच फायदा घेत आहेत.

ज्या महिलांना या योजना मिळत नाहीत, त्यांना पूर्ण ₹१५०० रुपये दिले जातात.

Ladaki bahin yojana कोण पात्र आहे योजनेसाठी?

  • ही योजना फक्त काही अटी पूर्ण करणाऱ्या महिलांसाठी आहे:
  • महिला महाराष्ट्रातली रहिवासी असावीतिच्या कुटुंबाचं वर्षाचं उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी असावं
  • घरात चारचाकी गाडी नसावी (ट्रॅक्टर चालेल)
  • कोणीही इनकम टॅक्स भरत नसावा
  • महिला इतर सरकारी पेन्शन योजना (जसं संजय गांधी योजना) घेत नसावी
  • महिला २१ ते ६५ वर्षं वयोगटात असावी.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत किती महिलांना फायदा झाला?

आतापर्यंत जवळपास २ कोटी ४७ लाख महिलांना ₹१५,००० रुपये मिळाले आहेत. या महिलांना १० वेळा पैसे मिळाले आहेत. आता ११ व्या वेळेस म्हणजे ११ वा हफ्ता दिला जाणार आहे.

हेही वाचा – लाडक्या बहिणींना मिळणार 40,000 रुपयांचे लोन; तुम्हाला कसे मिळणार जाणून घ्या प्रोसेस | ladaki bahin loan yojana

लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला का हे कसे तपासायचे?

सुमारे ५ लाख महिलांचे अर्ज सरकारने नाकारले आहेत. आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही, हे खालील प्रकारे बघू शकता:

  • योजनेची अधिकृत वेबसाइट उघडा.“अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा.
  • आपला मोबाईल नंबर व पासवर्ड टाका.
  • “Application made earlier” वर क्लिक करा.
  • “₹” चिन्हावर क्लिक करा आणि आपले हफ्त्याचे स्टेटस बघा.

बहिणींना २१,०० कधी मिळणार?

हो, सरकार आता विचार करत आहे की हे दर महिन्याचे १५०० रुपये वाढवून २१०० रुपये करावेत. यामुळे महिलांना अधिक मदत होईल आणि त्या अधिक चांगल्या पद्धतीने घरखर्च, व्यवसाय किंवा शिक्षण यासाठी पैसे वापरू शकतील.

नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो….

mazi ladaki bahin yojana May month GR: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ११व्या हप्त्याचा GR आलेला आहे. त्यानुसार लवकरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता त्यांच्या डीबीटी लिंक खात्यावरती जमा होणार आहे.

अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…

योजना संधी व्हाट्सअप ग्रुप लिंक ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now

1 thought on “११ व्या हप्त्याचा GR आला; तारीख झाली फिक्स ladaki Bahin Yojana May month GR”

Leave a Comment