लाडक्या बहिणीला मिळणार मात्र 500 रूपये; असे तुम्ही ऐकलंच असेल, परंतु या मागील सत्य काय? Ladaki Bahin Yojana

By Chaughule Mahesh

Published on:

Ladaki Bahin Yojana April update: लाडक्या बहिणीला पाचशे रुपये मिळणार अशी बातमी तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलीच असेल, बहिणीला १५०० रुपये भेटतच आहे परंतु ५०० रुपयाचं काय तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया यामागे सत्य काय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महिलांना का मिळणार ५०० रुपये

केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेतून शेतकरी मित्रांना नमो शेतकरी या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये जमा होत असतात. म्हणजे वर्षाला बारा हजार रुपये, आणि महिन्याला एक हजार रुपये, यामध्ये शेतकरी महिलाही आहेत की त्यांना महिन्याला एक हजार रुपये मिळतात, त्यामुळे इतर मिळणाऱ्या लाभामध्ये नमो शेतकरी योजनेचे 1000 रुपये आणि लाडकी बहिणीचे 500 रुपये असे मिळून महिलांच्या खात्यामध्ये सरकार 1500 रुपये जमा करत आहे. ladaki bahin yojana recived 500rs

केंद्र- राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेसह अन्य काही योजनांचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्याही लाभार्थी आहेत. त्यामुळे शेतकरी सन्मान निधी योजनेच्या महिला लाभार्थी, ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आहेत, त्यांना दीड हजाराऐवजी आता यापुढे ५०० रुपयेच दिले जाणार आहेत.

या पुढे लाडकी बहिणीला किती पैसे मिळणार

नमो शेतकरी योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी १२,००० रुपये मिळतात, राज्य सरकारकडून ६,००० रुपये आणि कंद्र सरकारकडून 6000 रुपये, -माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत 675 दरवर्षी 18000 रुपये मिळत होते. म्हणजेच एकूण 30000 रुपये या महिलांना मिळत होते. नव्या प्रस्तावानुसार, त्यांना लाडकी बहीण योजनेतून फक्त ६,००० रुपये (५०० रुपये प्रतिमहिना) मिळतील, म्हणजेच दरवर्षी एकूण १८,००० रुपयांपेक्षा जास्त मदत देऊ नये. महिला व बालकल्याण विभागाकडे या दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ घेणाऱ्या महिलांची यादी पाठवण्यात आली आहे.

महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार

लडकी बहीण योजनेबद्दल आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 5 ते 10 तारखेपर्यंत खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. (Ladaki Bahin Yojana April Installment)

Ladaki bahin yojana ५०० रुपये मिळाल्याच्या तक्रारी

जिल्ह्यातील काही महिलांनी मागच्यावेळी ५०० रुपयेच मिळाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. परंतु, त्यांना नेमके ५०० रुपयेच मिळाले आहेत किंवा कमी रक्कम का मिळाली, याची पडताळणी आमच्या स्तरावर होत नाही. त्यामुळे त्याचे नेमके कारण सांगता येत नाही.

‘शेतकरी सन्मान निधी’ची स्थिती

  • एकूण लाभार्थी – ९३.२६ लाख
  • दरमहा लाभाची रक्कम – १,८६५ कोटी
  • अंदाजे महिला शेतकरी – १९ लाख

नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो Ladaki Bahin Yojana April update and installment अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…

योजना संधी व्हाट्सअप ग्रुप लिंक

ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment