Ladki Bahin Yojana 3.0 Registration 2025: संदर्भात महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत. काही अहवालांनुसार, महाराष्ट्र सरकार या योजनेचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा विचार करत आहे. विशेष म्हणजे, जर हा टप्पा सुरू झाला, तर याआधी दोन टप्प्यांमध्ये अर्ज करू न शकलेल्या महिलांना अर्ज करण्याची संधी मिळेल. याशिवाय, तिसऱ्या टप्प्यात अर्ज केलेल्या लाभधारकांना दरमहा 1500 ऐवजी 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे.
Ladaki Bahin Yojana 3.0 कधी सुरू होणार
सध्या अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, मार्च 2025 मध्ये लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा (Majhi Ladki Bahin Yojana 3.0 Registration) सुरू करण्याची शक्यता आहे. महिला व बालविकास विभागाने ही योजना लवकर सुरू करण्याची शिफारस केली आहे, त्यामुळे आगामी अंतरिम अर्थसंकल्पात यासंदर्भात महत्त्वाची घोषणा होऊ शकते.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Ladaki Bahin Yojana कोण अर्ज करू शकतात?
- ✅ महिला राज्याची कायम रहिवासी असावी.
- ✅ वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे.
- ✅ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- ✅ कोणत्याही कुटुंबातील सदस्याने आयकर भरलेला नसावा किंवा सरकारी नोकरीत नसावा.
- ✅ कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन नसावे.
लाडकी बहीण योजना 3.0 साठी आवश्यक कागदपत्रे
- ✅ आधार कार्ड
- ✅ रहिवासी दाखलाबँक पासबुक
- ✅ जातीचा दाखला (असल्यास)उत्पन्न प्रमाणपत्र
- ✅ वयाचा दाखलामतदान ओळखपत्र
- ✅ रेशनकार्ड
- ✅ मोबाइल नंबर व पासपोर्ट फोटो
लाडकी बहिण योजना 3.0 अर्ज कसा करावा?
- Ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- अर्जदार लॉगिनवर क्लिक करून खाते तयार करा किंवा लॉगिन करा.
- “Ladki Bahin Yojana 3.0 Application Form” या लिंकवर क्लिक करा.
- संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- फॉर्म सबमिट करा आणि अर्जाची पुष्टी मिळवा.
लाडकी बहिण योजना वेबसाईट | येथे क्लिक करा |
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |