पैसे आले की नाही कसं चेक कराल | Ladaki Bahin Yojana 2025

By Chaughule Mahesh

Published on:

Ladaki Bahin Yojana 2025: जानेवारी महिन्याच्या सातवा हप्ता 26 जानेवारी पासून येणार असण्याची माहिती शासनाने दिली आहे.याबाबत मोठी माहिती समोर येत आहे लाडकी बहीण योजनेच्या 7वा हप्ता आजपासून येण्यास सुरुवात झालेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पैसे आले की नाही कसं चेक कराल | Ladki Bahin Yojana Cheak January Payment Status

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात आले की नाही याबद्दल कसं चेक करायचं त्या जाणून घेऊया.

  • तुम्हाला बँकेतर्फे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याच्या एसएमएस येईल.
  • तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक करण्याच्या फोन नंबर वर मिस कॉल देऊन बॅलन्स चेक करू शकता.
  • तुम्ही एटीएम मध्ये जाऊन आपला बँक अकाउंट चेक करू शकता.
  • तुम्ही बँकेत जाऊन पासबुक वर आपला अकाउंट चेक करू शकता.
  • तुम्ही बँकेच्या एसएमएस अलर्ट नंबर वर बँक बॅलन्स चेक करू शकता.

लाडक्या बहिणीच्या 2100 रुपये हप्ता कधी मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महायुती शासनाने निवडणुकीदरम्यान घोषणा केली होती की सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपये हप्ता वाढवून 2100 रुपये करू याबद्दल उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात याबद्दल सकारात्मक विचार केला जाईल व त्यानंतर 2100 रुपये देण्यात विचार करण्यात येईल.

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

लाडक्या बहिणीला कधी मिळणार २१०० रूपये

आम्हाला मिळालेल्या महितीनुसार मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना २१०० रूपये मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment