Mahajyoti Free Tablets Yojana 2025: मागासवर्ग भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकार ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व दररोज 6GB डेटा देण्यात येणार आहे त्यासाठी अर्ज प्रक्रिया आपण आज जाणून घेऊ.
Table of Contents
Free Tablet Yojana Maharashtra 2025
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्याध्यांना महाज्योती मार्फत JEE/NEET/MHT-CET Batch 2025-27 च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत ज्योती तर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल.
हेही वाचा- ११ व्या हप्त्याचा GR आला; तारीख झाली फिक्स ladaki Bahin Yojana May month GR
योजनेच्या लाभासाठी पात्रता:-
- विद्याची महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी.
- विद्यार्थी इतर मागासवगीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातीलअसाचा असावी तसेच विद्याथी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा असावी,
- सन-2025 मध्ये इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरीता पात्र राहतील,
- विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे, जोडणे आवश्यक आहे.
- विद्याध्यर्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.
हेही वाचा – या तीन पोस्ट बँकेच्या योजना बनवणार तुम्हाला लखपती | Post Bank of India Scheme 2025
अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रेः-
- 1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)
- 2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)
- 3. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- 4. वैध नॉन हिमिलेअर प्रमाणपत्र (Valid Non-Creamy Layer Certificate)
- 5. इयत्ता 10 वी ची गुणपत्रिका
- 6. इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व प्रवेश पावती
- 7. दिव्यांग असल्यास दाखला
- 8. अनाथ असल्यास दाखला
हेही वाचा – बांधकाम कामगार योजना आणि त्यांना मिळणारे लाभ | Bandhkam kamgar Yojana 2025
समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :-
- 1) प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.
- 2) दिव्यांगाकरीता 4% जागा आरक्षित आहे.
- 3) अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.
| WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
| Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Free Tablets Yojana अर्ज कसा करावा :-
- 1. महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील
- 2. “Application for JEE/NEET/MHT-CE Batch-2025-27 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
- 3. अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कंन करुन जोडावे.
Mahajyoti Tab Registration Last Date
10 वी पास झालेल्या मुलामुलींना MHT-CET/JEE/NEET 2025-27 Training साठी फ्री टॅब दिले जाणार आहे. या साठी 31 मे 2025 शेवटची तारीख होती पण मुदतवाढ 20 जून 2025 पर्यंत झाली आहे. तर Free Tab Yojana 2025 Maharashtra
Free Tablets Yojana अटी व शर्ती
- 1. अर्ज करण्याची अंतिम दि. 05/2025 आहे.
- 2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- 3. जाहिरात रह करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील,
- 4. कोणत्याही माध्यमातुन व अंतीम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टण्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्याथ्यांची निवड रद्द करण्यात येईल.
- 5. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावाः संपर्क क्र 0712-2870120/21
योजनेबद्दलच्या महत्त्वाच्या लिंक्स
Free Tablets Yojana GR – इथे क्लिक करा
Mahajyoti Official Website – इथे क्लिक करा
MHT-CET/JEE/NEET- 2025-27- पूर्व प्रशिक्षणाकरिता नोंदणी अर्ज
- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (Mahajyoti), नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून
- MHT-CET/JEE/NEET-2025- 27 परीक्षेच्या MHT-CET/JEE/NEET-2027 या परीक्षेच्या मोफत ऑनलाईन पूर्वतयारीसाठी OBC/VJNT/SBC या संवर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- त्यासाठी त्या वितरणाकरिता संबंधितांनी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर सूचनाफलक (Notice Board) मध्ये उपलब्ध “MHT-CET/JEE/NEET-2025-27 Traning” यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
- सदर संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशिलांवर माहिती उपलब्ध आहे.(Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2025)
टिपः टपालद्वारे/ प्रत्यक्ष किंवा मेलवर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. महा ज्योती व्यवस्थापकीय संचालक च्या सूचनेनुसार.
नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो….
Free Tablet Yojana Maharashtra 2025 तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्याध्यांना महाज्योती मार्फत JEE/NEET/MHT-CET Batch 2025-27 च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत ज्योती तर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल.
अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…








I registered on 7th July 2025 but I not get tab