Mofat pithachi girani 2025: महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी कायमच नवनवीन योजना राबवल्या जातात, लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना, महिला उद्योगिनी योजना, त्याच पद्धतीने मोफत पिठाची गिरणी महिलांसाठी लघुउद्योग सुरू करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने योजना सुरू केली आहे, या माध्यमातून महिलांना 100% अनुदानातून ही मोफत पिठाची गिरणी मिळते. आज आपण अर्ज कसा करावा, काय पूर्तता आहे या सर्व गोष्टी बघणार आहोत.
महिलांनो एप्रिल 2025 या महिन्यामध्ये अर्ज भरणे सुरू आहे, हा फॉर्म भरताना तुम्ही जवळील CSC सेंटरलाही व्हिजिट करू शकता.
Table of Contents
मोफत पिठाची गिरणी योजनेचे उद्दिष्ट
- या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते
- महाराष्ट्र राज्यातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
- ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारणेमहिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करून सक्षम बनवणे.
- महिलांचा आर्थिक विकास करणेग्रामीण भागातील महिलांना घरगुती व्यवसाय करण्यासाठी ही योजना अत्यंत लाभदायी आहे. जेणेकरून त्या आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतील.
मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्राची वैशिष्ट्ये
- मोफत पिठाची गिरणी ही योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आली.
- मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज हा अत्यंत सोप्या पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे, यामुळे महिलांना अर्ज करताना कुठलीही अडचण यणार नाही.
- पिठाची गिरणी योजना Free Flour Mill Yojana Maharashtra ही ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे.
- पिठाची गिरणी योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला त्यांच्या स्वतः जवळची कोणतीही रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.
- या Free Flour Mill Yojana 2025 योजनेचा लाभ अगदी मोफत घेता येणार आहेमहाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा – महिलांना आनंदाची बातमी पुन्हा एकदा शिलाई मशीन योजना सुरू; लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्या
मोफत पिठाची गिरणी योजनेचे लाभार्थी
Mofat Pithachi Girni Yojana Maharashtra अंतर्गत किती अनुदान मिळते
मोफत पिठाची गिरणी योजनेचे फायदे
- महाराष्ट्र राज्यातील महिलांना घरगुती व्यवसाय या योजनेअंतर्गत सुरू करता येईल.
- महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
- या योजनेमुळे महिलांना नोकरीसाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, घरबसल्या त्या हे काम करून कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतात.
- या योजनेमुळे महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. या योजनेअंतर्गत महिलांना शंभर टक्के अनुदानावर पिठाची गिरणी मिळेल.
- या योजनेमुळे राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील तसेच स्वावलंबी व आत्मनिर्भर बनतील.
पिठाची गिरणी योजनेचे नियम
- अर्जदार महिलाही फक्त महाराष्ट्राची मूळ रहिवासी असावी. महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील महिलांनाच घेता येतो. शहरी विभागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये काम करत असल्यास त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- जी महिला आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
- जर महिलेने केंद्र किंवा राज्य सरकारच्या सर्व असलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत पीठ गिरणीचा लाभ घेतला असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 18 वर्षे ते 60 वर्षे दरम्यान असणे बंधनकारक आहे.
- अर्जदार महिलेच्या महिलेचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पर्यंत असावे.
- कुटुंबातील एकाच महिलेला किंवा मुलीला या योजनेचा लाभ दिला जाईल.
हेही वाचा- एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्याची तारीख फिक्स; लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी

कोण अर्ज करू शकते?
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी काही अटी ठरवण्यात आल्या आहेत:
- ✔ अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
- ✔ ती अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) गटातली असावी.
- ✔ वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
- ✔ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- ✔ ग्रामीण भागातील महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.
तुम्ही घेतलाय का या योजनांचा लाभ
👉 या योजनेअंतर्गत महिलांना मिळतात ५ लाख रुपये; तर आजच करा अर्ज | lakhpati didi yojana Maharashtra
मोफत पिठाची गिरणी योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबरई
- मेल आयडी
- लाईट बिल झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्जदार महिला कडे बारावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारापेक्षा कमी असल्याचा तहसीलदार किंवा तलाठ्याकडून घेतलेले उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे.
पिठाची गिरणी योजनेची अर्ज प्रक्रिया
- अर्जदार महिलेला सर्वप्रथम आपल्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय मधून किंवा जिल्ह्यातील महिला व बाल कल्याण विभागात जाऊन पिठाची गिरणी योजना चा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरून त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स च्या प्रत जोडाव्या लागतील.
- भरलेला संपूर्ण अर्ज तपासून व आवश्यक ती कागदपत्रे जोडून सदरील अर्ज हा त्याच कार्यालयात जमा करावा.
- अर्ज जमा केल्यानंतर तुमच्या कागदपत्राची पडताळणी करून तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाईल.
- अशाप्रकारे मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेसाठी ऑफलाईन तुमचा अर्ज भरला जाईल. Mofat Pithachi Girani Yojana 2025
पिठाची गिरणी योजना महत्त्वाच्या लिंक
👉 पिठाची गिरणी फॉर्म – इथे क्लिक करा
👉 पिठाची गिरणी जी-आर – इथे क्लिक करा
👉 फॉर्म आणि जी-आर व्हॉट्सॲप pdf – इथे क्लिक करा
नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो…
Pithachi girni anudan yojana maharashtra या योजनेच्या माध्यमातून महिलांना 100 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी सरकार देणार आहे. या सर्व माहितीच्या आधारे तुम्ही आपला अर्ज करू शकता.
अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…
योजनेच्या सर्व प्रकारच्या अपडेट साठी आम्हाला तुम्ही सोशल मीडियावरती फॉलो करा…
1 thought on “पिठाची गिरणी अर्ज भरणे सुरू; पात्रता कागदपत्रे अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती | mofat pithachi girani yojana 2025”