Namo Shetkari Yojana 6th installment: योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 अनुदान देते. हे अनुदान तीन हप्त्यांमध्ये वितरित केले जाते, प्रत्येक हप्ता ₹2,000 असा असतो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक प्रमुख शेतकरी कल्याण योजना आहे. या योजनेचे स्वरूप केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेसारखेच आहे.
Table of Contents
नमो शेतकरी योजना काय आहे?
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना आहे, जी PM किसान सन्मान निधी योजनेसारखीच आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 अनुदान दिले जाते, जे तीन हप्त्यांमध्ये (₹2,000 प्रती हप्ता) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते.
योजनेचे मुख्य उद्दिष्ट:
- शेतकऱ्यांना नियमित आर्थिक सहाय्य पुरविणे.
- शेती उत्पादन खर्चाचा काही भार कमी करणे.
- छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे.
- शेतीसाठी आवश्यक साधने विकत घेण्यासाठी मदत करणे.
- शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
Namo shetkari yojana 6th installment date
मागील हप्त्यांचे वेळापत्रक पाहता, Namo Shetkari Yojana 6th Installment मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळू शकते, किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकते.
नमो शेतकरी योजना अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
नमो शेतकरी योजना सद्यस्थिती
थकीत हफ्ते आणि सहावा हफ्ताही वितरित शासनाच्या माध्यमातून उशिरा निधी दिल्यामुळे आणि मार्च एंडमुळे बँकांच्या माध्यमातून हे क्लिअरन्स न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि अखेर आज 2 एप्रिल 2025 पासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेले आहे.
यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना दोन-तीन हप्ते मिळाले होते किंवा काही शेतकऱ्यांना हप्तेच मिळाले नव्हते किंवा काही शेतकऱ्यांना पाच हफ्ते मिळाले होते आणि बरेच सारे हप्ते वेटिंगमध्ये होते, अशा सर्व शेतकऱ्यांचे थकीत हप्ते आणि सहावा हप्ता देखील वितरित करण्यात आलेला आहे.
Namo Shetkari Yojana Beneficiary Status नमो शेतकरी योजना यादी कशी तपासायची?
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. आतापर्यंत पाच हप्ते जारी करण्यात आले आहेत.
तुमच्या नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबाबतचे स्टेटस तपासण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांचे पालन करा.
नमो शेतकरी योजनेच्या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: nsmny.mahait.org त्यानंतर Beneficiary Status या बटण वर क्लिक करा.
आता स्टेटस तपासण्यासाठी
- Mobile Number किंवा Registration Number या पैकी एक पर्याय निवडा
- त्यानंतर नंबर टाइप करा करून Captcha कोड भरा आणि
- Get Mobile OTP बटण वर क्लिक करा.
- आता तुमच्या eKYC रजिस्टर्ड मोबाइल नंबर वर एक OTP येईल तो भरून Submit करा.
नमो शेतकरी योजना अधिकृत वेबसाईट Namo Shetkari Yojana Official Website
संपर्क: तुमच्या जिल्ह्यातील कृषी कार्यालयाशी संपर्क साधा.
नमो शेतकरी योजना अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |