sanjay gandhi niradhar yojana new update 2025: महाराष्ट्र शासन विविध योजनांद्वारे निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती, घटस्फोटित महिला, परित्यक्ता महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिला इत्यादींना आर्थिक मदत करते. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ही १००० हजार रुपये जमा होत आहेत. या योजनांमध्ये काही योजना राज्य सरकारने आणि काही केंद्र सरकारने तर काही योजना राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे राबविल्या आहेत.
Table of Contents
संजय गांधी योजनेचे लाभार्थी कोण कोण असणार?
या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा (आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्याअत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, या सर्वांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो.
संजय गांधी निराधार योजना उद्देश
- महाराष्ट्र राज्यातील विधवा अपंग व्यक्तिनां दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आर्थिक मदत करणे.
- निराधार अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारणे या योजनेचा उद्देश आहे.राज्यातील विधवा महिला , अंध, अपंग व्यक्ति , ट्रान्झेंडर , घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, मोठे आजार झालेले व्यक्ति, वेशा व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया, अनाथ मुले / मुली, अत्याचारित महिला यांना आत्मनिर्भर बनवणे.महराष्ट्र राज्यातील अपंग / विधवा / आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तिनां सशक्त करणे.
- विधवा महिला , अंध, अपंग व्यक्ति , ट्रान्झेंडर , घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, मोठे आजार झालेले व्यक्ति, वेशा व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया, अनाथ मुले / मुली, अत्याचारित महिला यांना त्यांच्या दैनंदिन खर्चा साठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये.
- राज्यातील विधवा महिला , अंध, अपंग व्यक्ति , ट्रान्झेंडर , घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, मोठे आजार झालेले व्यक्ति, वेशा व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया, अनाथ मुले / मुली, अत्याचारित महिला यांना आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये.
हेही वाचा – संजय गांधी योजना आणि श्रावण बाळ निराधार अनुदान योजना काय आहे ? ते ऑनलाईन व ऑफलाईन कसं काढायचं

संजय गांधी निराधार योजना वैशिष्ट
संजय गांधी निराधार योजना केंद्र सरकार कडून राबवण्यात येते.
- या योजनेमद्धे विधवा महिला , अंध, अपंग व्यक्ति , ट्रान्झेंडर , घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, मोठे आजार झालेले व्यक्ति, वेशा व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया, अनाथ मुले / मुली, अत्याचारित महिला यांना लाभ दिला जातो.
- संजय गांधी निराधार योजने मध्ये रक्कम डायरेक्ट लाभार्थी यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
- या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन अश्या दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करता येतो.
- या योजनेमध्ये शारीरिक किंवा मानसिक आजाराने ग्रस्त असणाऱ्या लाभार्थी यांना सुद्धा लाभ दिला जातो.
- या योजनेचा लाभ घेणे / नोंदणी करणे अत्यंत सुलभ पद्धतीने करण्यात आलेले आहे.
- आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंब या योजनेमध्ये पात्र ठरवण्यात येतात.
संजय गांधी निराधार योजना अटी व नियम
- अर्जदार भारतीय रहिवाशी असावा .
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21000 च्या आत असावे.
- या योजनेत लाभ घेण्यासाठी अपत्य अट नाही.
- अपंग व्यक्तिनां 40 टक्के अपंग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- अनाथ मुले / मुली कोणत्याही अनाथ आश्रमात राहत नसावीत.
- शासनाच्या इतर योजनेचा लाभ मिळत असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- कुटुंबातील कोणतीही व्यक्ति सरकारी नौकरीत कार्यरत नसावी.
- लाभार्थी व्यक्तीचे वय 65 वर्षा पेक्षा कमी असावे.
संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे
sanjay gandhi niradhar yojana documents मध्ये आपणास वेगळ्या वेगळ्या पात्रतेनुसार वेगळी कागदपत्रे आवश्यक आहेत.
हेही वाचा – संजय गांधी योजना आणि श्रावण बाळ निराधार अनुदान योजना काय आहे ? ते ऑनलाईन व ऑफलाईन कसं काढायचं
विधवा महिला आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक खाते पासबूक
- मोबाइल क्रमांक
- पासपोर्ट फोटो
- रहिवाशी प्रमाणपत्र.
- कुठल्या शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले स्वयंघोषणा पत्र.
अपंग व्यक्ति आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- अपंगत्व दाखल (सरकारी हॉस्पिटल च्या वैद्यकीय अधीक्षकाचा )
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
- बँक खाते पासबूक.
- मोबाइल क्रमांक.
- पासपोर्ट फोटो.
- रहिवाशी प्रमाणपत्र.
- कुठल्या शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले स्वयंघोषणा पत्र.
हेही वाचा – एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्याची तारीख फिक्स; लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी | Ladaki Bahin Yojana
घटस्फोटीत स्त्री आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्डमतदान कार्ड
- घटस्फोट घेतलेले प्रमाणपत्र ( न्यायालयाचे)
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक खाते पासबूक
- मोबाइल क्रमांक
- पासपोर्ट फोटो
- रहिवाशी प्रमाणपत्र
- कुठल्या शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले स्वयंघोषणा पत्र.
दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ति आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्डमतदान कार्ड
- आजार झालेले तपासणीं रीपोर्ट (सरकारी हॉस्पिटल मधील)
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक खाते पासबूक
- मोबाइल क्रमांक
- पासपोर्ट फोटो
- रहिवाशी प्रमाणपत्र
- कुठल्या शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले स्वयंघोषणा पत्र
हेही वाचा – महिलांना आनंदाची बातमी पुन्हा एकदा शिलाई मशीन योजना सुरू; लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्या
अनाथ लाभार्थी साठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- अनाथ असल्याचा दाखला. (आयुक्त महिला व बाल विकास विभाग)
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक खाते पासबूक
- मोबाइल क्रमांक
- पासपोर्ट फोटो
- रहिवाशी प्रमाणपत्र
- कुठल्या शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले स्वयंघोषणा पत्र
संजय गांधी निराधार योजनेच्या महत्त्वाच्या लिंक
Sanjay gandhi niradhar yojana important Links पुढील प्रमाणे:
Sanjay gandhi niradhar yojana status check
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Grant Beneficiary List
Sanjay Gandhi Niradhar yojana pdf form
Sanjay Gandhi niradhar Yojana official website
राजीव गांधी निराधार योजनेत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
rajiv gandhi niradhar yojana online and offline application पुढील प्रमाणे:
राजीव गांधी निराधार योजना ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
- सर्व प्रथम अर्ज घ्या.
- अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
- संजय गांधी निराधार योजना अर्जअर्जा मध्ये विचारलेले सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या.
- आपल्या पात्रतेनुसार आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे संलग्न करा.
- आपला अर्ज व अर्जा सोबत सर्व कागदपत्रे जोडून आपण तलाठी कार्यालय / तहसील कार्यालय / जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपला अर्ज सादर करा.
- आपला अर्ज सादर केल्या नंतर संबंधित कार्यालया कडून पोहोच पावती घ्या.
राजीव गांधी निराधार योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- सर्व प्रथम https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर जा.
- या संकेतस्थळावर गेल्यानंतर नवीन यूजर नोंदणी पर्याय निवड करा.
- आपणास विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.आपल्याला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड मिळेल. लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- शोधा पर्याया वर क्लिक करा.
- संजय गांधी निराधार योजना सर्च करा. आपल्या समोर नवीन फॉर्म उघडेल.
- फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.माहिती भरल्यानंतर आपला फोटो अपलोड करा.
- आपले आधार कार्ड अपलोड करा.
- आपला पत्याचा पुरावा अपलोड करा.
- सहमति दर्शवा व आपला अर्ज सादर करा.
- संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे
नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो…
sanjay gandhi niradhar yojana 2025 पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा (आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्याअत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, या सर्वांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो.
अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…
योजनेच्या सर्व प्रकारच्या अपडेट साठी आम्हाला तुम्ही सोशल मीडियावरती फॉलो करा…