महिलांना आनंदाची बातमी पुन्हा एकदा शिलाई मशीन योजना सुरू; लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्या | Silai Machin Yojana

By Chaughule Mahesh

Published on:

silai machine yojana Maharashtra: महाराष्ट्र सरकार हे महिलांना सशक्त आणि स्वयंनिररित बनवण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. जसे की लाडकी बहीण योजना, शिलाई मशीन योजनेसाठी प्राधान्य, वेगवेगळ्या लोन संबंधित योजना अशा प्रकारच्या योजनेतून महिला सक्षम आणि स्वयं निर्धारित बनतील यावर सरकारचे मोठे योगदान आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मोफत शिलाई मशीन योजना 2025

मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिलांना रोजगार मिळून त्यांना स्वहक्काने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक पाठबळ देते, महिलांना १५,००० रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांना शिलाई मशीन योजनेअंतर्गत मोलाची साथ सरकार देत आहे.

शिलाई मशीन योजनेचे फॉर्म भरणे कधीपासून सुरू होतील?

लाडक्या बहिणींनो शिलाई मशीन योजनेचा फॉर्म भरणे या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू झालेले आहेत तर आपण ते फॉर्म लवकरात लवकर भरून घेणे आवश्यक आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस आणि डॉक्युमेंट इथे आपण आज जाणून घेणार आहोत.

Silai machine yojana 2025

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

महिलांना आपण पात्र आहोत की नाहीत हे बघून तुम्हाला हवेचे डॉक्युमेंट सबमिट करून अर्ज प्रक्रिया करून घेणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या जवळच्या CSC सेंटरला भेट देणे गरजेचे आहे.

👉👉 नवनवीन योजनांसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा – इथे क्लिक करा

मोफत शिलाई मशीन योजनेचा उद्देश काय आहे?

  • देशभरातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या महिलांना फ्री शिलाई मशीन वाटप करून त्यांना या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
  • महिलांना आत्मनिर्भवण बनवण्यासाठी सरकारच्या वतीने ही योजना राबवली जात आहे. यातून महिला आपल्या पायावर उभा राहून कुटुंबाची सक्षम पणे जबाबदारी पेलु शकतील.
  • गरीब महिलांचे जीवनमान सुधारणे.
  • शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी तिला खाजगी किंवा बँकेतून कर्ज घेण्याची आवश्यकता पडू नये यासाठी ही योजना काम करत आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून रोजगार देऊन महिलांचे उत्पन्न वाढवणे महिलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.
  • आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तिला आत्मनिर्भर करणे.

फ्री शिलाई मशीन योजनेचे फायदे

  1. मोफत शिलाई मशीन योजनेचा फायदा नक्कीच आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या महिलांना होणार आहे.
  2. महिला शिलाई काम करून आपल्या घरची परिस्थिती सुधारू शकतात.
  3. तसेच महिलांना आत्मनिर्भर बनण्यामध्ये सुद्धा या योजनेचा फायदा होईल.
  4. जर एखाद्या महिलेकडे खरंच शिवणकाम करण्याचे कौशल्य असेल परंतु त्या महिलेकडे जर शिलाई मशीन घेण्यासाठी पैसे नसतील ,तर इतर कोणत्याही ठिकाणावरून कर्ज घेण्याची गरज त्या महिलेला पडणार नाही.
  5. कारण या योजनेअंतर्गत ती महिला जर गरीब असेल तर नक्कीच तिला मोफत शिलाई मशीन मिळू शकेल.
  6. तसेच महिलांकडे असलेल्या कला कौशल्याला अधिक वाव मिळेल.

👉👉 नवनवीन योजनांसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा – इथे क्लिक करा

शिलाई मशीन योजनेचे नियम व अटी

  • या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र मधील महिला पात्र असतील.
  • 40 वयापेक्षा जास्त वय असनाऱ्या महिलांना याचा लाभ घेता येणार नाही.
  • इतर योजनेचा लाभ घेतलेल्या महिलेस याचा लाभ घेता येणार नाही.
  • कुटुंबात सरकारी नोकर असेल तर याचा लाभ मिळणार नाही.
  • फक्त महिलांचा याचा लाभ मिळेल, पुरूष वर्गाला घेता येणार नाही.

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

  1. आधार कार्ड: सरकारी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड अनिवार्य आहे.
  2. पॅन कार्ड: आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
  3. बँक खाते विवरण: अनुदान थेट बँक खात्यात जमा होत असल्याने बँक पासबुकची प्रत आवश्यक आहे.
  4. पत्त्याचा पुरावा: राहण्याच्या ठिकाणाचा पुरावा म्हणून रेशन कार्ड, वीज बिल, पाणी बिल इत्यादींपैकी कोणतेही एक.
  5. जात प्रमाणपत्र: महिलेचे जात प्रमाणपत्र.
  6. बीपीएल कार्ड: दारिद्र्य रेषेखालील असल्याचा पुरावा.
  7. उत्पन्न प्रमाणपत्र: महिलेचे वार्षिक उत्पन्न २,००,००० रुपयांपेक्षा कमी असल्याचा पुरावा.
  8. पासपोर्ट आकाराचा फोटो: अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो.
  9. स्वाक्षरी: अर्जदाराची स्वाक्षरी.

हेही वाचा – शिलाई मशिन योजनेसाठी अर्ज सुरू | Shilai Machin Yojana 2025

मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज कुठे करायचा?

महाराष्ट्र सरकार द्वारा आयोजित पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आपल्याला ही मोफत शिलाई मशीन मिळत आहे तर तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल वेबसाईट पीएम विश्वकर्मा या वेबसाईट वरती जाऊन आपल्या शिलाई मशीन साठी अर्ज करायचा आहे. शिलाई मशीन ऑफिशियल वेबसाईट https://pmvishwakarma.gov.in/

फ्री शिलाई मशीन योजनेचा कोणाला मिळतो लाभ

फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र या योजनेचा लाभ राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना सरकारकडून मोफत शिलाई मशीन देण्यात येते. मोफत शिलाई मशीन मिळाल्याने महिला घरबसल्या शिवणकाम करून उत्पन्न मिळवू शकतात. देशाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांचा या योजनेत समावेश केला जाईल.

पीएम विश्वकर्मा योजना 2025 काय आहे?

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कारीगरांना 5 ते 7 दिवसांचे बेसिक प्रशिक्षण आणि 15 दिवसांचे अॅडव्हान्स प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिकवेल. तसेच, त्यांचे उत्पादन अधिक दर्जेदार बनवण्यासाठी मदत करेल. प्रशिक्षित होण्यासाठी कारीगरांना दररोज ₹500 स्टायपेंड मिळेल, जे त्यांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये मदत करेल.

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र नोंदणीची पद्धत

फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या नगरपालिका किंवा जिल्हा महिला व बालविकास विभागात जाऊन अर्ज करता येतो, अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत. silai machine yojana form pdf

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र फॉर्म https://drive.google.com या वरही तुम्हाला अर्ज मिळेल तो डाउनलोड करून त्यात विचारलेली सर्व माहिती योग्य पद्धतीने भरून सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून सदर अर्ज जमा करावा.या योजनेच्या संबंधित अधिकाऱ्याकडून तुमच्या अर्जाची तपासणी होईल. त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीनचे मोफत वाटप होईल.

या योजनेच्या संबंधित अधिकाऱ्याकडून तुमच्या अर्जाची तपासणी होईल. त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीनचे मोफत वाटप होईल.फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र https://www.india.gov.in/ ही शासनाची अधिकृत वेबसाईट आहे.

महाराष्ट्राची फ्री मशीन योजना हेल्पलाइन नंबर

टेक्निकल टीम नॅशनल इन्फॉर्मेशन ए फॉर बी फॉर तिसरा मजला ए ब्लॉक सी जिओ कॉम्प्लेक्स लोधी रोड नवी दिल्ली 110003

नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो…

silai machine yojana 2025 maharashtra फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र या योजनेचा लाभ राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना सरकारकडून मोफत शिलाई मशीन देण्यात येते. मोफत शिलाई मशीन मिळाल्याने महिला घरबसल्या शिवणकाम करून उत्पन्न मिळवू शकतात.

अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…

अशाच प्रकारच्या नवनवीन योजना अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा…

Leave a Comment